Tuesday, 24 November 2026

साहित्य, ज्ञान, विचार आणि संस्कृती यांचा संगम घडविणारा मुंबई पुस्तक महोत्सव

 महोत्सव दृष्टीक्षेपात

- महोत्सवाचे नाव : मुंबई बुक फेस्टिव्हल २०२६

- कालावधी : २४ ते २९ नोव्हेंबर २०२६

- आयोजक : नॅशनल बुक ट्रस्ट (NBT), भारत सरकार, महाराष्ट्र शासन, मुंबई विद्यापीठ, बृहन्मुंबई       महानगरपालिका

- सहभाग व सहकार्य : महाराष्ट्र शासन

- स्थळ : मुंबई विद्यापीठ, कलिना कॅम्पस, गेट क्रमांक २, मुंबई

- पुस्तकांचे स्टॉल : ६०० हून अधिक

- साहित्यिक सत्रे : २०० हून अधिक

- बालकांसाठी उपक्रम : २० हून अधिक

- सांस्कृतिक कार्यक्रम : ९५ हून अधिक

- मराठी लेखक मंच : ५० सत्रे

- संपर्क क्रमांक : ९८२ ०७ ०० ८८८

 

महोत्सवाचे संपूर्ण वेळापत्रक, लेखकांची सत्रे, सांस्कृतिक कार्यक्रम आणि अन्य माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

 

अधिकृतसंकेतस्थळ [www.mumbaibookfestival.com](<https://www.mumbaibookfestival.com>)

 

साहित्य, ज्ञान, विचार आणि संस्कृती यांचा संगम घडविणारा मुंबई पुस्तक महोत्सव हा मुंबईकरांसह राज्यभरातील पुस्तकप्रेमी, विद्यार्थी, लेखक आणि साहित्यरसिकांसाठी एक महत्त्वपूर्ण पर्व ठरणार आहे.

0000

 

 

 


 


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi