Thursday, 30 April 2026

कचरे से विद्युत उत्पादन परियोजना पर तत्काल करें कार्यवाही

 कचरे से विद्युत उत्पादन परियोजना पर तत्काल करें कार्यवाही

— उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

·          कांजूरमार्ग कचरा डिपो के संबंध में आयोजित की गई बैठक

·          दुर्गंध रोकने के लिए उपाय ज्यादा प्रभावी ढंग से क्रियान्वित किए जाएं

·          कचरा डिपो में बांस की रोपाई कर ग्रीन फॉरेस्ट बढ़ाया जाए

मुंबईदिनांक: 29 अप्रैल:- कांजूरमार्ग कचरा डिपो के कारण आस-पास के निवासियों को होने वाली बदबू की परेशानी को कम करने के लिए बदबू रोकने के उपायों को ज्यादा प्रभावी ढंग से लागू किया जाए। दुर्गंध रोकने के लिए छिड़काव को बढ़ाया जाए और उस पर सही निगरानी रखी जाए। कचरा डिपो में बड़े पैमाने पर बांस का रोपण किया जाए। जहां कचरा डिपो के पास रिहायशी इलाके हैंवहां कचरे की प्रसंस्करण प्रोसेसिंग न करके उसे दूर स्थान पर किया जाए। इस संबंध में उच्च न्यायालय द्वारा दिए गए निर्देशों का पालन किया जाएऐसे निर्देश राज्य के उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने दिए।

 

मंत्रालय में आयोजित बैठक में राज्य के मुख्य सचिव राजेश अग्रवालउपमुख्यमंत्री के अतिरिक्त मुख्य सचिव असीम कुमार गुप्ताप्रधान सचिव नवीन सोनानगर विकास विभाग के अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. गोविंदराजमुंबई महानगर पालिका के अतिरिक्त आयुक्त विपिन शर्मापर्यावरण विभाग की प्रधान सचिव जयश्री भोजठाणे महानगरपालिका के आयुक्त सौरभ राव उपस्थित थे। जबकि मुंबई महानगर पालिका की आयुक्त अश्विनी भिडे तथा मुंबई महानगर क्षेत्र के अन्य महानगरपालिकाओं के आयुक्त वीडियो कॉन्फ्रेंसिंग (वीसी) के माध्यम से इस बैठक में शामिल हुए।

 

येवला तालुक्यात दौंड-मनमाड सेंट्रल रेल्वे मार्गावर "येवला-नांदगाव राज्य महामार्ग

 मंत्री छगन भुजबळ म्हणाले, येवला तालुक्यात दौंड-मनमाड सेंट्रल रेल्वे मार्गावर "येवला-नांदगाव राज्य महामार्ग क्र. २५येवला धामणगाव-भारम रामा ४१२ आणि येवला-नांदेसर एमडीआर-80" या तिन रस्त्यांवरून अनुक्रमे एलसी गेट नंबर ७७ व ७६ आणि ७४ आहे. या रेल्वे मार्गावरून दररोज सुमारे १०० मेलएक्सप्रेस गाड्यांसह मालवाहतूक रेल्वे गाड्या जात असल्याने ट्राफिक जाम होवून येवल्यातील शेतकरीव्यापारी आणि प्रवाशांच्या वेळेचे नुकसान होवून इंधनाची सुद्धा हानी होत असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

ते म्हणाले कीनगरसुल (एनएसएलहे एनएसजी ३ मेनलाईन अमृत भारत टर्मिनल स्टेशन असून या स्टेशनवर २८ ट्रेनमधून शिर्डीला साईभक्त येत असतात. हे साईभक्त नांदगाव-नगरसूल-येवला एसएच-25 या महामार्गाद्वारे एलसी नं. ७७ या गेटमधून वाहनांनी शिर्डीला जातात. मात्र गेट नं. ७७ मधील ट्राफिक जॅममुळे साईभक्तांना प्रचंड त्रास होतो. त्यामुळे सार्वजनिक वाहनांच्या वाहतुकीसाठी या तिन्ही ठिकाणी उड्‌डाणपुलांची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे येवला तालुक्यातील रेल्वे क्रॉसिंगवर दोन्ही उड्‌डाणपूल (आरओबीबांधकामांना प्रशासकीय मान्यता देऊन निधीची तरतूद करण्यात यावी अशा सूचना भुजबळ यांनी दिल्या.

विभागाचे मुख्य अभियंता विनोद भंगाळे यांनी या कामाचे प्रकल्प रेखाचित्र आणि आराखडा करण्याचे काम पूर्ण झाले आहे. २०२६-२७ मधील सीओआरएसपी योजनेमधुन या तीन कामांना जूनमध्ये या कामाला १३६.७९ कोटी निधी उपलब्ध करून हे काम प्राधान्य क्रमाने हाती घेण्यात येईल असे बैठकीत स्पष्ट केले.

यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी या रेल्वे ओव्हर ब्रीज कामांच्या भूसंपादनासाठी आणि कामासाठी राज्य शासनाकडून सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे निर्देश दिले.

येवला तालुक्यातील गेट नंबर ७७, ७६ आणि ७४ येथील रेल्वे क्रॉसिंगवर तीन उड्डाणपुलाच्या कामांना मध्य रेल्वेकडून मंजुरी

 येवला तालुक्यातील रेल्वे क्रॉसिंग उड्डाणपुलाबाबत मंत्री छगन भुजबळ व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक

·   

 

मुंबई, दि. २९ : येवला तालुक्यातील गेट नंबर ७७, ७६ आणि ७४ या तीन रेल्वे क्रॉसिंगवरील उड्डाण पुलाच्या कामांना मध्य रेल्वेकडून २०२६-२७ मधील सीओआरएसपी अंब्रेला योजनेमधून जूनमध्ये १३६.७९ कोटी निधी उपलब्ध करून ही कामे प्राधान्य क्रमाने हाती घेण्याचा निर्णय अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि मध्य रेल्वेचे अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीमधील बैठकीत झाला.

मंत्रालयातील छगन भुजबळ यांच्या दालनात आज येवला तालुक्यातील गेट नंबर ७७,७६ आणि ७४ येथील रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाण पूल (आरओबीबांधकामांना मंजुरी देण्यासाठी  बैठक पार पडली.


https://shebox.wcd.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ‘रजिस्टर युवर कंप्लेट’ या पर्यायावर क्लिक करून

 आयुक्त जगदीश मिनियार म्हणाले कीज्या आस्थापनांमध्ये १० पेक्षा कमी कर्मचारी आहेततेथे महिलांना तक्रार नोंदविण्यासाठी स्थानिक समितीकडे जाता येते. राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये जिल्हा अधिकारी यांच्या अध्यक्षतेत स्थानिक समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. राज्यभर मोहीम राबवून कायद्याची प्रभावी अंमलबजावणी न करणाऱ्या संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

 

महिलांसाठी ऑनलाईन तक्रार नोंदविण्यासाठी केंद्र शासनाने शी बॉक्स’ पोर्टल उपलब्ध करून दिले आहे. या पोर्टलवर तक्रार नोंदविण्यासाठी वैध मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी आवश्यक आहे. https://shebox.wcd.gov.in या संकेतस्थळावर जाऊन रजिस्टर युवर कंप्लेट’ या पर्यायावर क्लिक करून आवश्यक माहिती भरून सबमीट’ वर क्लिक केल्यास तक्रार नोंदविता येते.

आस्थापनांमध्ये कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळ प्रतिबंध अधिनियम २०१३

  आदिती तटकरे म्हणाल्या की, राज्यात शासकीय आणि खासगी अशा एकूण १,२३,७०० आस्थापनांमध्ये कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळ प्रतिबंध अधिनियम २०१३ अंतर्गत समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. ज्या आस्थापनांमध्ये या समित्या स्थापन झालेल्या नाहीत किंवा ज्या ठिकाणी त्या अस्तित्वात असूनही प्रभावीपणे कार्यरत नाहीत, अशा आस्थापनांवर कारवाई करण्यात यावी.

आयुक्त जगदीश मिनियार म्हणाले की, ज्या आस्थापनांमध्ये १० पेक्षा कमी कर्मचारी आहेत, तेथे महिलांना तक्रार नोंदविण्यासाठी स्थानिक समितीकडे जाता येते. राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये जिल्हा अधिकारी यांच्या अध्यक्षतेत स्थानिक समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. राज्यभर मोहीम राबवून कायद्याची प्रभावी अंमलबजावणी न करणाऱ्या संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

महिलांसाठी ऑनलाईन तक्रार नोंदविण्यासाठी केंद्र शासनाने ‘शी बॉक्स’ पोर्टल उपलब्ध करून दिले आहे. या पोर्टलवर तक्रार नोंदविण्यासाठी वैध मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी आवश्यक आहे. https://shebox.wcd.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ‘रजिस्टर युवर कंप्लेट’ या पर्यायावर क्लिक करून आवश्यक माहिती भरून ‘सबमीट’ वर क्लिक केल्यास तक्रार नोंदविता येते.

पॉश ॲक्ट अंतर्गत समिती स्थापन न केल्यास कायदेशीर कारवाई

 पॉश ॲक्ट अंतर्गत समिती स्थापन न केल्यास कायदेशीर कारवाई

-         महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

 

मुंबई दि. २९ : पॉश ॲक्ट संदर्भात राज्य शासन प्रभावी अंमलबजावणी करीत आहे. मात्र काही खासगी आस्थापनांमध्ये नियमांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे राज्यातील सर्व आस्थापनांमध्ये पॉश कायद्यानुसार महिलांच्या तक्रारींसाठी अंतर्गत समित्या स्थापन झाल्या आहेत कायाची तपासणी मोहीम राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ज्या आस्थापनांनी अंतर्गत समिती स्थापन केलेली नाहीत्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावीअसे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले आहेत.

 

पॉश ॲक्ट २०१३ अंतर्गत राज्यातील सर्व आस्थापनांमध्ये महिलांच्या सुरक्षेसंदर्भात कायद्याची सक्तीने अंमलबजावणी करण्याबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री आदिती तटकरे बोलत होत्या. बैठकीस आयुक्त जगदीश

गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जगातील सर्वात रुंद बोगदा म्हणून नोंद

 गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जगातील सर्वात रुंद बोगदा म्हणून नोंद

मिसिंग लिंकमुळे भारतातील पहिला एक्सप्रेस-वे आता अधिक वेगवान आणि सुरक्षित होत आहे. मिसिंग लिंकमुळे वेळ आणि इंधन वाचविणारा सुरक्षित आणि वेगवान प्रवासाचा अनुभव  मिळणार आहे.  मिसिंग लिंक जगातील सर्वात रुंद बोगदा (२३.५ मीटर) असून  लोणावळा तलावाच्या १८० मीटर खालून खोदलेला बोगदा आहे.  या ठिकाणी ६५० मीटर केबल-स्टेड ब्रिजसह भारतातील सर्वात उंच रस्त्यावरील पूल पायलॉन उंची (१८२ मीटर) असून गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जगातील सर्वांत रुंद बोगदा म्हणून नोंद झालेली आहे.

हा मिसिंग लिंक’ प्रकल्प मुंबईपुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि प्रवासाचा कालावधी लक्षणीयरित्या घटवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. अत्याधुनिक अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचा वापर करून उभारण्यात आलेल्या या प्रकल्पामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीनेही मोठी सुधारणा होणार आहे.

राज्यातील पायाभूत सुविधांच्या विकासातील हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात असूनया प्रकल्पामुळे आर्थिक आणि औद्योगिक प्रगतीलाही गती मिळणार असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.

§ मिसिंग लिंकमुळे भारतातील पहिला एक्सप्रेस-वे आता अधिक वेगवान आणि सुरक्षित


महाराष्ट्र दिनी मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा


§ मिसिंग लिंकमुळे भारतातील पहिला एक्सप्रेस-वे आता अधिक वेगवान आणि सुरक्षित

            मुंबई, दि.२९ : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (मर्या.) यांच्या वतीने यशवंतराव चव्हाण मुंबई–पुणे द्रुतगती मार्गाच्या क्षमता वाढीअंतर्गत उभारण्यात आलेल्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र दिनी १ मे रोजी पार पडणार आहे. राज्यातील वाहतूक व्यवस्थेला नवे बळ देणाऱ्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ होणार आहे.


या ‘मिसिंग लिंक’ चे उद्घाटन शुक्रवार, दि. १ मे २०२६ रोजी दु. १२:३० वाजता मिसिंग लिंक वरील पूल क्र.१, खोपाली एक्झिटजवळ, यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग, जि. रायगड या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून, केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार उपस्थिती राहणार आहे.


कार्यक्रमाला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

बार्टीमार्फत विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षेसाठी उमेदवारांना आर्थिक साहाय्य

 बार्टीमार्फत विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षेसाठी उमेदवारांना आर्थिक साहाय्य

 

मुंबईदि. ३० : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) च्या वतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकीसेवा पूर्व परीक्षा २०२५ उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षा तयारीसाठी एकरक्कमी आर्थिक साहाय्य देण्यात येणार आहे. या परीक्षेस पात्र असलेल्या राज्यातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांना मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी प्रती विद्यार्थी १५ हजार रुपये आर्थिक साहाय्य देण्यात येणार आहे. जास्तीत जास्त पात्र उमेदवारांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन बार्टी संस्थेमार्फत करण्यात येत आहे.

या योजनेअंतर्गत राज्यातील अनुसूचित जातीचे जे उमेदवार विद्युत अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २०२५ उत्तीर्ण झाले आहेत त्यांना मुख्य परीक्षेच्या अभ्यासासाठी १५ हजार रुपये आर्थिक साहाय्य दिले जाणार आहे. मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी लागणारे शैक्षणिक साहित्य आणि इतर खर्च पूर्ण करण्यासाठी उमेदवारांना प्रोत्साहन मिळावे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. याबाबत सविस्तर जाहिरात व ऑनलाईन फॉर्म बार्टी संस्थेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. अधिक माहिती http://barti.maharashtragov.in या संकेतस्थळावरील NOTICEBOARD विभागातील Maharashtra Public Service Commission Electrical Engineering Services Mains Examination 2025 या लिंकवर उपलब्ध आहे.

0000

बार्टी' 'कडून यूपीएससी-सीएपीएफ मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांना २५ हजारांचे आर्थिक साहाय्य

 बार्टी' 'कडून यूपीएससी-सीएपीएफ मुलाखतीसाठी

पात्र उमेदवारांना २५ हजारांचे आर्थिक साहाय्य

 

मुंबईदि. ३० : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या माध्यमातून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सीएपीएफ) परीक्षेत यश मिळवून मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी आर्थिक साहाय्य योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत मुलाखत परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी प्रती विद्यार्थी २५ हजार रुपये आर्थिक साहाय्य देण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील जास्तीत जास्त पात्र उमेदवारांनी या योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन 'बार्टी'ने केले आहे.

संघ लोकसेवा आयोगाने १७ एप्रिल रोजी केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सीएपीएफ) मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर केला असून या निकालात राज्यातील मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या अनुसूचित जातीच्या उमेदवारांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. या योजनेंतर्गत पात्र उमेदवारांना मुलाखती पूर्वतयारीसाठी प्रवासखर्चनिवासभोजन तसेच इतर शैक्षणिक साहित्याचा खर्च भागविण्यासाठी प्रति विद्यार्थी २५ हजार रुपये एकरकमी आर्थिक साहाय्य देण्यात येणार आहे. योजनेचा सविस्तर तपशीलजाहिरात व अर्जाचा नमुना 'बार्टी'च्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावा. अधिक माहितीसाठी 'बार्टी'च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

पात्र उमेदवारानी अधिक माहितीसाठी आणि ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी बार्टीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. अधिक माहिती http://barti.maharashtra.gov या संकेतस्थळावरील NOTICE BOARD > UPSC CAPF Assistant Commandant Service-Personality Test Examination 2026 Financial assistance Scheme या लिंकवर क्लिक करावे.

लंदन की लेडी मेयर डेम सुसान लैंगली ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस से की शिष्टाचार भेंट

 लंदन की लेडी मेयर डेम सुसान लैंगली ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस से की शिष्टाचार भेंट

·         उत्पादन क्षेत्र के साथ-साथ एज्युसिटी’ और मेडीसिटी’ जैसी अवधारणाओं में अवसरों पर विशेष जोर

• मुंबईलंदन सहयोग को मिलेगा बढ़ावा

 

मुंबई, 29 अप्रैल : सिटी ऑफ लंदन कॉपोरेशन की लेडी मेयर डेम सुसान लैंगली तथा यूके के प्रतिनिधिमंडल ने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस से उनके आधिकारिक निवास वर्षा’ पर शिष्टाचार भेंट की। इस मुलाकात के दौरान मुंबई और महाराष्ट्र में निवेश के अवसरों पर विस्तृत चर्चा हुई।

 

बैठक में यह रेखांकित किया गया कि महाराष्ट्र निवेश के लिए एक अग्रणी केंद्र है। उत्पादन क्षेत्र के साथ-साथ एज्युसिटी’ और मेडीसिटी’ जैसी नई अवधारणाओं में अवसरों पर विशेष ध्यान दिया जाएगा।

 

डेम सुसान लैंगली ने कहा कि लंदन वैश्विक स्तर पर पूंजी जुटाने का एक महत्वपूर्ण केंद्र है और महाराष्ट्र के उद्योगों के लिए अंतरराष्ट्रीय विस्तार हेतु एक विश्वसनीय मंच बन सकता है।

 

उन्होंने यह भी विश्वास व्यक्त किया कि भारतयूके मुक्त व्यापार समझौता दोनों देशों के बीच दीर्घकालिक आर्थिक साझेदारी को और मजबूत करेगा।

 

इस अवसर पर यह भी बताया गया कि यूके के प्रधानमंत्री कीर स्टार्मर की हाल ही में मुंबई यात्रा के दौरान उद्योग जगत के प्रमुख व्यक्तियों के साथ हुई चर्चाओं का सकारात्मक प्रभाव अब निवेश प्रस्तावों के रूप में दिखाई देने लगा है।

 

वैश्विक शहरों मुंबई और लंदन के बीच सहयोग को और मजबूत करने के लिए एक संरचित संवाद तंत्र स्थापित करने पर भी चर्चा हुई। भारतयूके मुक्त व्यापार समझौते की पृष्ठभूमि में उद्योगबुनियादी ढांचा और सतत वित्तीय क्षेत्र में सहयोग बढ़ाने पर जोर दिया गया।

 

दोनों पक्षों ने भविष्य में और व्यापक सहयोग के अवसर तलाशने के प्रति सकारात्मक रुख व्यक्त किया।

Lady Mayor of London Dame Susan Langley Pays Courtesy Visit to Chief Minister Devendra Fadnavis

 Lady Mayor of London Dame Susan Langley Pays Courtesy Visit to Chief Minister Devendra Fadnavis

·         Special focus to be given on opportunities in concepts like ‘Educity’ and ‘Medicity’ along with the manufacturing sector

• Boost to Mumbai–London cooperation

 

Mumbai, April 29: The Lady Mayor of the City of London Corporation, Dame Susan Langley, along with a UK delegation, paid a courtesy visit to Chief Minister Devendra Fadnavis today at his official residence ‘Varsha’. During the meeting, detailed discussions were held on investment opportunities in Mumbai and Maharashtra.

 

During the meeting, it was emphasized that Maharashtra is a leading destination for investment. Along with the manufacturing sector, special focus will be given to opportunities in emerging concepts such as ‘Educity’ and ‘Medicity’.

 

लंडनच्या लेडी मेयर डेम ससून लँगली यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट

 लंडनच्या लेडी मेयर डेम ससून लँगली यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट


उत्पादन क्षेत्रासोबतच ‘एज्युसिटी’ आणि ‘मेडीसिटी’ सारख्या संकल्पनांमधील संधींवर विशेष भर देण्यात येणार


• मुंबई–लंडन सहकार्याला चालना


मुंबई, दि. 29 : सिटी ऑफ लंडनच्या लेडी मेयर डेम सूसन लँगली तसेच यूकेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांची आज वर्षा निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटीत मुंबई व महाराष्ट्रातील गुंतवणुकीच्या संधींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.या बैठकीत महाराष्ट्र हे गुंतवणुकीसाठी अग्रगण्य केंद्र असल्याचे अधोरेखित करत उत्पादन क्षेत्रासोबतच ‘एज्युसिटी’ आणि ‘मेडीसिटी’ सारख्या नव्या संकल्पनांमधील संधींवर विशेष भर देण्यात आला.


लेडी मेयर डेम सुसन लँगली यांनी लंडन हे जागतिक भांडवल उभारणीसाठी महत्त्वाचे केंद्र असल्याचे सांगत महाराष्ट्रातील उद्योगांना आंतरराष्ट्रीय स्तरावर विस्तारासाठी लंडन एक विश्वासार्ह व्यासपीठ ठरू शकते, असे मत व्यक्त केले.


भारत–यूके मुक्त व्यापार करारामुळे दोन्ही देशांमध्ये दीर्घकालीन आर्थिक भागीदारीस चालना मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यूकेचे प्रधानमंत्री केयर स्ट्रामेर यांच्या अलीकडील मुंबई भेटीदरम्यान उद्योग क्षेत्रातील दिग्गजांशी झालेल्या चर्चेचा सकारात्मक परिणाम आता गुंतवणूक प्रस्तावांमध्ये दिसून येत असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.


‘मुंबई’ आणि ‘लंडन’ या जागतिक शहरांमधील सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी संरचित संवाद यंत्रणा उभारण्याबाबतही चर्चा झाली. भारत–यूके मुक्त व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर उद्योग, पायाभूत सुविधा व शाश्वत वित्तीय क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर भर देण्यात आला.

या भेटीत भविष्यात अधिक व्यापक सहकार्याच्या संधी शोधण्याबाबत दोन्ही बाजूंनी सकारात्मक भूमिका व्यक्त करण्यात आली.


0000

Wednesday, 29 April 2026

महाराष्ट्र राज्य वर्धापन दिनाच्या मुख्य शासकीय समारंभाची रंगीत तालीम

 महाराष्ट्र राज्य वर्धापन दिनाच्या मुख्य शासकीय समारंभाची रंगीत तालीम

 

मुंबईदि. २९ : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६७ व्या वर्धापन दिनानिमित्त दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर शुक्रवार,  १ मे २०२६ रोजी मुख्य शासकीय समारंभ आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची रंगीत तालीम याच मैदानावर घेण्यात आली. यावेळी ध्वजवंदन राजशिष्टाचार विभागाचे उपसचिव चंद्रकांत मोरे  यांनी केले. राष्ट्रीय गीतराष्ट्रगीत आणि राज्यगीताने  ध्वजाला सलामी देण्यात आली.

शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग (राजशिष्टाचार) यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी गृह विभागाचे अपर पोलीस महासंचालक (प्रशासन) मधुकर पांडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या कार्यक्रमात २६ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या प्रजासत्ताक दिन समारोहात उत्कृष्ट संचलन केलेल्या पथकांना अपर पोलीस महासंचालक मधुकर पांडे यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. यामध्ये सशस्त्र दलनि:शस्त्र दल आणि शालेय पथकास पारितोषिक देण्यात आले. सशस्त्र दलांमध्ये प्रथम पारितोषिक राज्य राखीव पोलीस पथक,  द्वितीय पारितोषिक बृहन्मुंबई पोलीस सशस्त्र पुरुष पथक आणि तृतीय पारितोषिक संयुक्तपणे बृहन्मुंबई दंगल नियंत्रण पथकगोंदिया व गडचिरोली जिल्ह्याचे सी ६० पथक यांनी पटकाविला. निःशस्त्र दलांमध्ये प्रथम पुरस्कार मुंबई अग्निशमन दलद्वितीय पुरस्कार सुरक्षा रक्षक मंडळ बृहन्मुंबई आणि ठाणे जिल्हा,  तृतीय क्रमांक राज्य उत्पादन शुल्क यांनी पटकाविला.

            या संचलनामध्ये शालेय पथके सहभागी झाली होती. शालेय पथकांमध्ये  प्रथम पुरस्कार रोड सेफ्टी पेट्रोल मुलींच्या रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूलदहिसर यांच्या पथकासद्वितीय पुरस्कार रोड सेफ्टी पेट्रोल मुलांच्या डॉ. ॲन्टोनियो डा सिल्वा हायस्कूलदादर यांच्या पथकास  आणि तृतीय पुरस्कार रोड सेफ्टी पेट्रोल मुले सेंट पॉल हायस्कूलदादर यांच्या पथकाने पटकाविला.

एनटीपीसीचा उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठीचा सुधारित सामंजस्य करार

 एनटीपीसीचा उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठीचा सुधारित सामंजस्य करार

एनटीपीसी लिमिटेड यांनी रायगड जिल्ह्यातील अंबा व कुंभे या उदंचन जलविद्युत प्रकल्पांचे सविस्तर सर्वेक्षण केल्यानंतर प्रकल्पांच्या स्थापित क्षमतेमध्ये ८०० मे.वॅ. ने वाढ होत असल्याचे निदर्शनास आले. याबाबत केंद्रीय विद्युत प्राधिकरणाने (CEA) मूळ सामंजस्य करारात सुधारणा करण्याची सूचना केली आहे. याअनुषंगाने एनटीपीसी लिमिटेड यांनी केलेली विनंती विचारात घेता मूळ सामंजस्य करारातील खालील नमूद उदंचन योजनांसाठी सुधारीत सामंजस्य करण्यात आला.

विकासकाचे नाव – एनटीपीसी

सामंजस्य कराराचा दिनांक - ०३.०९.२०२४

सामंजस्य करारानुसार स्थापित क्षमता (मे.वॅ) -  अंबा उदंचन जल विद्युत प्रकल्प - ८००

कुंभे उदंचन विद्युत प्रकल्प – १००० मे. वॅ.

पूरक पत्रानुसार सुधारित क्षमता       अंबा प्रकल्प – १५०० मे.वॅ.

     कुंभे प्रकल्प – ११०० मे.वॅ.

पूरक पत्रानुसार मे. वॅ क्षमतेत होणारी (वाढ/घट) -अंबा प्रकल्प -  ७०० मे.वॅ.कुंभे प्रकल्प - १०० मे.वॅ.

पूरक पत्रानुसार एकूण क्षमता वाढ (मे.वॅ.) - अंबा प्रकल्प -   ८०० मे.वॅ.कुंभे प्रकल्प – १०० मे.वॅ.

️ पूरकपत्रानुसार एकूण क्षमतेत वाढ- २६०० मे. वॅ.

रायगड जिल्ह्यातील अंबा व कुंभे उदंचन जलविद्युत प्रकल्प क्षमतावाढीसाठी

 रायगड जिल्ह्यातील अंबा व कुंभे उदंचन जलविद्युत प्रकल्प क्षमतावाढीसाठी

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 'एनटीपीसी'शी सुधारित सामंजस्य करार

दोन्ही प्रकल्पांच्या क्षमतेमध्ये १८०० मे.वॅ. वरून २६०० मे.वॅ. वाढ होणार

 

 मुंबईदि.२९ : एनटीपीसी लिमिटेडच्या रायगड जिल्ह्यातील कुंभे व अंबा उदंचन जलविद्युत प्रकल्पांच्या स्थापित क्षमतावाढीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जलसंपदा विभाग आणि 'एनटीपीसीयांच्यात सुधारित सामंजस्य करार करण्यात आला. या दोन्ही प्रकल्पांच्या क्षमतेमध्ये १८०० मे.वॅ. वरून २६०० मे.वॅ. वाढ होणार आहे.

मंत्रालयातील समिती सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेजलसंपदा (विदर्भतापी आणि कोकण विकास पाटबंधारे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजनजलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूरजलसंपदा सचिव संजय बेलसरेमुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रामुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव डॉ श्रीकर परदेशी, 'एनटीपीसी'चे विभागीय कार्यकारी संचालक (वेस्टन रिजन) ई सत्या फानी कुमारमहाप्रबंधक (हायड्रो) मनमीत बेदी,  एनटीपीसीचे (हायड्रो इंजिनिअरिंग) सहायक महाप्रबंधक डॉ. अनुभवहायड्रो इंजिनिअरिंगचे उप महाप्रबंधक डॉ. प्रशांत पांडे,  डॉ. अरबिंद कुमारअपर महाप्रबंधक सूर्य प्रकाश केसरवानीअंबा पीएसपीचे सागर धांडे आदि उपस्थित होते.

जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. कपूर व एनटीपीसीचे विभागीय कार्यकारी संचालक श्री. ई. सत्या फानी कुमार यांनी सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी श्री. कपूर यांनी कराराची माहिती दिली.

सार्वजनिक खाजगी भागीदारीव्दारे (PPP) उदंचन जलविद्युत प्रकल्प विकसन करण्याचे धोरण दि.२० डिसेंबर २०२३ रोजी निर्गमित करण्यात आले आहे. आतापर्यंत ५९ सामंजस्य करार झाले आहेत. एनटीपीसी बरोबरचा हा राज्याचा एकूण ६० वा सामंजस्य करार आहे. या धोरणास अनुसरून ६० सामंजस्य करारांद्वारे ८२,०१५ मे.वॅ. वीज निर्मिती क्षमता अपेक्षित असून याव्दारे रु. ४.२८ लक्ष कोटी इतकी गुंतवणूक तर १.३१ लक्ष मनुष्यबळ रोजगार निर्मिती होणार आहे.

सुपर एल निनो': २०२६ चा उन्हाळा आणि उष्माघाताचे संकट – वेळीच व्हा सावध!

 सुपर एल निनो': २०२६ चा उन्हाळा आणि उष्माघाताचे संकट – वेळीच व्हा सावध!

 

          निसर्गाचे चक्र बदलत असून यंदा उन्हाळ्याने रौद्र रूप धारण करण्यास सुरुवात केली आहे. राज्याच्या अनेक भागांत तापमानाचा पारा चाळीशी पार गेला असून, सूर्याच्या प्रखर किरणांमुळे नागरिक होरपळून निघत आहेत. हवामान तज्ज्ञांच्या मते, २०२६ हे वर्ष भारताच्या हवामान इतिहासातील सर्वात उष्ण वर्ष ठरण्याची शक्यता आहे. या भीषण परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासनाने 'हीट वेव्ह'चा (उष्णतेची लाट) इशारा दिला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

            जागतिक हवामान बदलामध्ये 'सुपर एल निनो' ही घटना महत्त्वाची भूमिका बजावत आहे. समुद्र सपाटीचे तापमान वाढल्यामुळे जगभरातील हवामानावर याचे विपरीत परिणाम होतात. यामुळे भारतात मान्सूनवर परिणाम होण्याची आणि उन्हाळ्याची तीव्रता कमालीची वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अनेक राज्यांत तापमान ४५°सेल्सीअस वर जाण्याचे संकेत आहेत.

            भारतीय हवामान विभागाच्या (IMD) मानकानुसार किनारी प्रदेशासाठी: सलग दोन दिवस कमाल तापमान ३७°सेल्सीअस पेक्षा जास्त राहिल्यास. जेव्हा तापमान नेहमीच्या सरासरीपेक्षा ४.५°सेल्सीअस ते ६.४°सेल्सीअस ने वाढते, तेव्हा त्याला 'उष्णतेची लाट' म्हणतात.  : जेव्हा तापमान सरासरीपेक्षा ६.५°सेल्सीअस पेक्षा जास्त वाढते, तेव्हा अतिउष्ण लाट (Severe Heat Wave) ही स्थिती जीवघेणी ठरू शकते.

उष्माघाताची लक्षणे: वेळीच ओळखा धोका

            उष्माघात ही केवळ थकव्याची अवस्था नसून ती एक वैद्यकीय आणीबाणी आहे. खालील लक्षणे दिसताच सावध व्हावे:

१. शरीराचे तापमान कमालीचे वाढणे पण घाम न येणे.

२. चक्कर येणे, डोकेदुखी किंवा मळमळणे.

३. त्वचा कोरडी आणि लाल होणे.

४. तीव्र तहान लागणे आणि लघवीचे प्रमाण कमी होणे.

५. लहान मुलांमध्ये प्रचंड चिडचिड आणि सुस्ती येणे.

उष्णतेपासून बचावासाठी 'हे' करा (मार्गदर्शक सूचना)

 जलसंजीवन मंत्र

            तहान लागलेली नसली तरीही दिवसातून किमान ३-४ लिटर पाणी प्या.

निसर्गदत्त पेयांचा वापर करा: लिंबू सरबत, ताक, शहाळ्याचे पाणी, आमसूल सरबत आणि घरगुती पन्हे शरीरातील ओलावा टिकवून ठेवतात.

 पोशाख आणि घराबाहेर पडताना काळजी

            बाहेर पडताना नेहमी सुती, हलके आणि पांढऱ्या किंवा फिकट रंगाचे कपडे घाला.

डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करा. डोळ्यांच्या संरक्षणासाठी गॉगल्स वापरा.

शक्यतो दुपारी १२ ते ३ या वेळेत घराबाहेर पडणे टाळा.

 आहारातील बदल

प्रथिनयुक्त (High Protein) आहार आणि मांसाहार उन्हाळ्यात कमी करावा, कारण तो पचायला जड असतो.

बाहेरील उघड्यावरचे पदार्थ किंवा शिळे अन्न खाणे टाळा.

अल्कोहोल, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड कोल्ड ड्रिंक्स टाळा, कारण यामुळे शरीरातील पाणी कमी होते.

 घराचे व्यवस्थापन

दुपारच्या वेळी खिडक्यांना पडदे लावून ठेवा. रात्री हवा खेळती राहण्यासाठी खिडक्या उघड्या ठेवा.

घरातील वृद्धांची आणि लहान मुलांची विशेष काळजी घ्या.

सामाजिक जबाबदारी

            आपण आपल्यासोबतच मुक्या प्राण्यांचीही काळजी घेणे गरजेचे आहे. घराबाहेर किंवा बाल्कनीत पक्ष्यांसाठी पाण्याचे भांडे ठेवा. पाळीव प्राण्यांना सावलीत बांधा आणि त्यांना पुरेसे पाणी द्या.

लक्षात ठेवा: उन्हाळ्याची ही तीव्रता केवळ निसर्गाचा कोप नसून वाढते औद्योगिकीकरण आणि जंगलतोडीचा परिणाम आहे. स्वतःचे रक्षण करण्यासोबतच पर्यावरणाचे रक्षण करणे, हेच उन्हाळ्यावरील कायमस्वरूपी उत्तर आहे.

            आपत्कालीन संपर्क: तब्येत बिघडल्यास वेळ न घालवता जवळच्या डॉक्टरांशी संपर्क साधा किंवा १०८ या हेल्पलाईनवर रुग्णवाहिकेसाठी कॉल करा.

सावध राहा, सुरक्षित राहा आणि उन्हाळ्याचा सामना धैर्याने करा!

                                                                        प्रविण डोंगरदिवे


एआय आधारित एजंट्स नागरिकांच्या आवाजावरून त्यांच्या गरजा ओळखून प्रक्रिया पूर्ण करणार

 एआय आधारित एजंट्स नागरिकांच्या आवाजावरून त्यांच्या गरजा ओळखून प्रक्रिया पूर्ण करणार


मुख्य सचिवांनी पुढे सांगितले की, भविष्यात नागरिकांना वेगवेगळे अ‍ॅप वापरण्याची गरज भासणार नाही. एआय आधारित एजंट्स नागरिकांच्या आवाजावरून त्यांच्या गरजा ओळखून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून निकाल देणार आहेत. या दृष्टीने शासन विविध कंपन्यांसोबत काम करत असून, येत्या काही महिन्यांत ही प्रणाली टप्प्याटप्प्याने कार्यान्वित होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

नागरिकांना अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक सेवा देण्यावर भर देण्याची गरज

 नागरिकांना अधिक सुलभजलद आणि पारदर्शक सेवा देण्यावर भर देण्याची गरज

-मुख्य सचिव राजेश अग्रवाल

 

मुंबईदि.28 : नागरिकांना अधिक सुलभजलद आणि पारदर्शक सेवा देण्यावर भर देण्याची गरज असल्याचे राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी सांगितले. द्वितीय सेवा हक्क दिनानिमित्त सह्याद्री अतिथिगृह येथे सामान्य प्रशासन विभाग आणि महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त मनु कुमार श्रीवास्तव होते व या कार्यक्रमास सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणेकोकण विभागाचे आयुक्त बलदेव सिंहपुणे विभागाचे आयुक्त सुधाकर तेलंगछत्रपती संभाजीनगर विभागाचे आयुक्त किरण जाधव तसेच नाशिक विभागाच्या आयुक्त चित्रा कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.

मुख्य सचिव अग्रवाल म्हणालेपासपोर्टसारख्या कार्यक्षम प्रणालींचा आदर्श घेत शासनाच्या विविध विभागांमध्ये डिजिटल समन्वय वाढविण्याचे काम सुरू आहे. निकाल जाहीर होताच संबंधित माहिती आपोआप विविध विभागांकडे पोहोचून अल्पावधीत अहवाल तयार होईलअशी प्रणाली विकसित केली जात आहे.

प्राडा पुढील तीन वर्षांसाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकातील ३०० कोल्हापुरी कारागिरांना

  व्यवस्थापकीय संचालक प्रेरणा देशभ्रतार म्हणाल्या,  प्राडा सोबत हा करार भारतीय पारंपरिक हस्तकलेसाठी आणि अनेक दशकांपासून या कलेचे संरक्षण करणाऱ्या संस्थेसाठी अभिमानाचा क्षण आहे.

 

प्राडा पुढील तीन वर्षांसाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकातील ३०० कोल्हापुरी कारागिरांना प्रशिक्षण देण्यासाठी पूर्ण निधी उपलब्ध करून देणार आहे. हे प्रशिक्षण नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (एनआयएफटी) आणि कर्नाटक इन्स्टिट्यूट ऑफ लेदर अँड फॅशन टेक्नॉलॉजी येथे दिले जाईल. त्यापैकी सर्वोत्तम ३० कारागिरांना इटलीतील प्राडा अकादमीमध्ये प्रगत प्रशिक्षणाची संधी मिळणार आहे

डिझाइन, तांत्रिक कौशल्ये, डिजिटल साधने आणि बाजारपेठेतील ट्रेंड्स यांचा समावेश

 डिझाइनतांत्रिक कौशल्येडिजिटल साधने आणि बाजारपेठेतील ट्रेंड्स यांचा समावेश असणार आहे. यामुळे पारंपरिक कौशल्य जपत कारागिरांना आधुनिक बाजारपेठेसाठी सक्षम बनविण्याचा उद्देश आहे. या उपक्रमामुळे शतकानुशतके जपल्या गेलेल्या कोल्हापुरी चप्पल परंपरेला आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळाली आहे. यामध्ये लिडकॉम या संस्थेची महत्त्वपूर्ण भूमिका असूनगेल्या पाच दशकांपासून ही संस्था महाराष्ट्रातील चर्मकार आणि लेदर कारागिरांच्या सन्मानउपजीविका आणि हक्कांच्या संरक्षणासाठी कार्यरत आहे. १ मे १९७४ रोजी सामाजिक न्याय विभागांतर्गत स्थापन झालेल्या लिडकॉमने पारंपरिक लेदर कारागिरीची ओळख  जपण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. कोल्हापुरी चप्पलांना २००९ मध्ये भौगोलिक निर्देशांक (जीआय) दर्जा मिळवून देण्यात संस्थेचा मोठा वाटा आहे.

 

प्राडाच्या स्प्रिंग २०२६ मेन्सवेअर सादरीकरणानंतर  या सहकार्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यानंतर प्राडाच्या प्रतिनिधीमंडळाने कोल्हापूरला भेट देत कारागिरांशी संवाद साधला. या चर्चेनंतर मुंबईतील इटलीच्या वाणिज्य दूतावासात लिडकॉम आणि प्राडा यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.

0000

शैलजा पाटील/विसंअ

कोल्हापुरी चपला बनवणाऱ्या पारंपरिक लेदर कारागिरांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम महाराष्ट्रातील पारंपरिक कारागिरांना आधुनिक कौशल्यांची जोड

 कोल्हापुरी चपला बनवणाऱ्या पारंपरिक लेदर कारागिरांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम

महाराष्ट्रातील पारंपरिक कारागिरांना आधुनिक कौशल्यांची जोड

महाराष्ट्रातील कारागिरांच्या सृजनातून जन्मलेली कोल्हापुरी चप्पल

जागतिक लक्झरी उत्पादन बनणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबईदि. २८ : महाराष्ट्रातील कारागिरांच्या सृजनातून जन्मलेली कोल्हापुरी चप्पल आज जागतिक लक्झरी उत्पादन बनली असल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले मेड इन इंडियाची ताकद महाराष्ट्राने जगासमोर प्रभावीपणे सादर केली आहे.

 

भारतीय पारंपरिक चर्मकला कोल्हापुरी चपलांचा वारसा जगभर पोहोचवण्यासाठी जागतिक ब्रॅन्ड प्राडा आणि लिडकॉम (संत रोहिदास चर्मउद्योग यांच्यात नुकताच सामंजस्य करार झाला. या करारानुसार कारागिरांच्या कौशल्य विकासाला चालना  देण्यासाठी प्राडा पुढील तीन वर्षांसाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (एनआयएफटी) आणि कर्नाटक इन्स्टिट्यूट ऑफ लेदर अँड फॅशन टेक्नॉलॉजी (केआयएलटी) येथे प्रशिक्षण कार्यक्रमासाठी संपूर्ण निधी उपलब्ध करून देणार आहे. या माध्यमातून  महाराष्ट्र आणि कर्नाटकातील कोल्हापुरी चपला बनवणाऱ्या पारंपरिक लेदर कारागिरांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात येणार असून पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या या कारागिरीला आधुनिक डिझाइन आणि तांत्रिक कौशल्यांची जोड देण्यावर या कार्यक्रमात भर देण्यात येणार आहे.

           

पारंपरिक कला जपणाऱ्या कारागिरांच्या पिढ्यांचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांच्या कौशल्याला जागतिक पातळीवर योग्य ओळख देण्यासाठी ही भागीदारी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.

Tuesday, 28 April 2026

‘मिशन भरारी’ उपक्रमाचे उद्घाटन 26 जानेवारी 2026 रोजी

 मिशन भरारी’ उपक्रमाचे उद्घाटन 26 जानेवारी 2026 रोजी करण्यात आले होते. इयत्ता पाचवी ते आठवीच्या अभ्यासक्रमावर आधारित स्पर्धा परीक्षांद्वारे विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. पहिल्या टप्प्यात 9316 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलीत्यातून 2007 विद्यार्थ्यांची तालुकास्तरावर निवड झाली आणि अंतिम टप्प्यात 478 विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावर परीक्षा घेण्यात आली. या संपूर्ण प्रक्रियेतून प्रत्येक तालुक्यातील सरासरी 10 विद्यार्थ्यांची निवड करून एकूण 59 विद्यार्थ्यांना या विशेष सहलीसाठी पात्र ठरवण्यात आले असूनयामध्ये 54 मराठी माध्यम आणि 5 उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

ही सहल केवळ पर्यटन नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आखलेला उपक्रम आहे. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवणेशैक्षणिक गुणवत्ता उंचावणे तसेच विज्ञान व आधुनिक तंत्रज्ञानाबाबत जिज्ञासा निर्माण करणे हा यामागील मुख्य उद्देश असल्याचे शिंदे म्हणाले.

 

 विद्यार्थ्यांना संशोधनअवकाश विज्ञानप्रयोगशाळा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहेयाकडे देखील 

Featured post

Lakshvedhi