lakshvedhimm.blogspot.com हे संकेतस्थळ सर्व मराठी ब्लॉग लेखकांसाठी बनवण्यात आलेले आहे, मराठीब्लॉग्स चा मुख्य उद्देश मराठी ब्लॉग्स जास्तीत जास्त मराठी वाचकांपर्यंत पोहचावेत हाच आहे. कोणताही मराठी लेखक मराठीब्लॉग्स वर आपल्या ब्लॉग पोस्ट ची लिंक पोस्ट करू शकतो. यानंतर ही लिंक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्याचे काम मराठीब्लॉग्स.इन करते. प्रत्येक महिन्याला एका मराठी ब्लॉग ला आणि ब्लॉग लेखकाला त्याचा ब्लॉग मराठी ब्लॉग च्या होम पेज वर प्रदर्शित करण्यात येईल. मराठी ब्लॉग लेखकांसाठी बनवण्यात आलेल्या lakshvedhimm.blogspot.com वर आपले स्वागत आहे.
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Subscribe to:
Posts (Atom)
Featured post
-
कोण होता 'चेन्दरू मडावी'...? (विदेशी फिल्म ला ऑस्कर मिळवून देणारा जगातला एकमेव भारतीय आदिवासी मोगली चेन्दरू मडावी...) एक ...
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव विरेंद्र सिंह म्हणाले की , कर्करोगाविरुद्ध जो लढा आहे , त्यामध्ये प्रत्येकाच्या वाटा फार महत्त्वाचा आहे. ...
खुप छान
ReplyDelete*वाक्य पण किती भारी आहेत बघा.*
ReplyDeleteभिंतीला जर *भेग* पडली तर पूर्ण *भिंतच* पडते ..
आणी *नात्याला* भेग पडली तर भिंत उभी राहते ....
☕ *शुभ सकाऴ* ☕
जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे,
ReplyDeleteभाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहुन कळु दे,
शिखरे यशाची सर तुम्ही करावी,
पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी,
तुमच्या आनंदाचा वेग गगनाला भिडू दे,
आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे…
सन 2021 च्या हार्दीक शुभेच्छा…!
*रिकाम्या भांड्यावर झाकण*
ReplyDelete*आणि*
*चुकीच्या विचारांची पाठराखण*
*काही उपयोगाची नसते*
*तुम्ही चांगले आहात की वाईट हा विचार कधीच करू नका,*
*कारण लोकांना गरज पडली की तुम्ही चांगले आणि गरज संपली की वाईट.*
*आपण पायाने चालतो तेव्हा तो प्रवास होतो*
*हृदयाने चालतो तेव्हा ती यात्रा होते*
*आणि भान हरपून चालतो तेव्हा ती वारी होते*
*🙏शुभ सकाळ*🙏
*"आशा" और "विश्वास" के साथ कर्म में जूटकर बड़ी से बड़ी "आशंका" और "विपत्ति" पर भी विजय प्राप्त की जा सकती है।*
ReplyDelete*🙏सुप्रभात🙏*
[5/20, 06:30] E: 🙏 *कोणते कपडे घालू म्हणजे छान दिसू हा विचार तर आपण रोजच करतो.*
ReplyDelete*परंतु कोणतं कर्म करू ज्यामुळे मी इतरांना आवडेन हा विचार कोणीच करत नाही.*
*।।राम कृष्ण हरी।।*
‼🌼 *शुभ सकाळ * 🌼‼
[5/20, 06:30] E: जन्मापासुन ते मृत्युपर्यत*,
*माणुस जगण्यासाठी*
*प्रत्येकजण शर्यतीत धावत असतो*,
*आणि जो थांबला तो संपला.*
*पण आज आयुष्यात*,
*पहिल्यांदाचं अशी शर्यत होतेय*,
*जो थांबेल तोच जिंकेल ...!!!_*
*_घरीचं थांबा, आरोग्य सांभाळा ...!!!_* 🙏 🌹 *शुभ सकाळ* 🌹
[5/20, 06:55] E: ❝ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा, जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल, कारण वेडेच लोकं इतिहास घडवतात, आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात.❞
*शुभ सकाळ*