Showing posts with label Pl share. Show all posts
Showing posts with label Pl share. Show all posts

Wednesday, 26 November 2025

शालेय विद्यार्थी -विद्यार्थिनींना घरुन शाळेत जात असताना अथवा शाळेतून घरी येत असताना बसेस उशिरा सुटणे1800 221 251

 शालेय विद्यार्थी -विद्यार्थिनींना घरुन शाळेत जात असताना अथवा शाळेतून घरी येत असताना बसेस उशिरा सुटणेत्या अचानक रद्द होणेतांत्रिक बिघाडामुळे बस नादूरूस्त  झाल्याने घरी पोहोचण्यास अडचण निर्माण झाल्यास त्यांनी तातडीने एसटीच्या  हेल्पलाइन क्रमांक वर संपर्क करून मदत मिळावीया हेतूने 1800 221 251 हा हेल्पलाइन क्रमांक सुरू करण्यात आलेला आहे. या क्रमांकावर विद्यार्थी – विद्यार्थिनींनी संपर्क साधावाजेणेकरून त्यांना तातडीने मदत उपलब्ध करून देता येईलत्याचबरोबरसंबंधित शाळामहाविद्यालयांना 31 विभागातील सर्व विभाग नियंत्रकांचे दुरध्वनी संपर्क क्रमांक देण्यात येत आहेतजेणेकरून आपत्कालीन परिस्थितीमध्ये शाळा महाविद्यालयाचे प्राचार्यमुख्याध्यापक तसेच थेट विद्यार्थी- विद्यार्थ्यांनी देखील या विभाग नियंत्रकांना संपर्क करून आपल्या समस्या मांडू शकतात.

Featured post

Lakshvedhi