Showing posts with label मुखपृष्ठ 👌. Show all posts
Showing posts with label मुखपृष्ठ 👌. Show all posts

Tuesday, 15 October 2024

सात सदस्यांनी घेतली विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ

 सात सदस्यांनी घेतली विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ

 

            मुंबई, दि. १५ : महाराष्ट्र विधानपरिषदेसाठी राज्यपाल नामनियुक्त सात सदस्यांनी विधान परिषद सदस्यत्वाची आज शपथ घेतली. सदस्य हेमंत श्रीराम पाटीलपंकज छगन भुजबळश्रीमती मनीषा कायंदे, इद्रिस इलियास नावाडीविक्रांत पाटील, धर्मगुरू बाबुसिंग महाराज राठोड, श्रीमती चित्रा किशोर वाघ यांना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी सदस्यत्वाची शपथ दिली.

            विधान भवन, मुंबई येथील मध्यवर्ती सभागृहात दुपारी १२ वाजता हा शपथविधी सोहळा संपन्न झाला.

0000

Featured post

Lakshvedhi