Showing posts with label मार्गदर्शन. Show all posts
Showing posts with label मार्गदर्शन. Show all posts

Sunday, 27 April 2025

अपघातग्रस्त रुग्णांसाठी एक लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार -,रुग्णालयांची माहिती, बेडची उपलब्धता आणि तक्रारी नोंदविण्यासाठी स्वतंत्र मोबाईल ॲप विकसित करण्याचा निर्णय

 अपघातग्रस्त रुग्णांसाठी एक लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार

-         सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

रुग्णालयांची माहितीबेडची उपलब्धता आणि तक्रारी नोंदविण्यासाठी

स्वतंत्र मोबाईल ॲप विकसित करण्याचा निर्णय

 

मुंबईदि १८ : रुग्णांना वेळेवर दर्जेदार तसेच कॅशलेस उपचार मिळावेत यासाठी रुग्णालयेसोसायटीचे अधिकारी व अंमलबजावणी संस्थांना कठोर दक्षता बाळगावी. यात गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. तसेच अपघातग्रस्त रुग्णांसाठी एक लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार अंगीकृत व अन्य तातडीच्या रुग्णालयांमधून देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने कार्यवाही करावीअसे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.

राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या वरळीमुंबई येथील मुख्यालयात आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनांच्या कामकाजाचा आढावा मंत्री श्री. आबिटकर यांनी घेतला. यावेळी आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटेराज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाणउपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.दयानंद जगतापसार्वजनिक आरोग्य विभागाचे सहसचिव अशोक आत्रामसहायक संचालक डॉ.रवींद्र शेटे आदि उपस्थित होते.

बैठकी दरम्यान मंत्री श्री.आबिटकर यांनी या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. यामध्ये योजनेतील अंगीकृत रुग्णालयांची संख्या १७९२ वरून ४१८० पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत ही निवड प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविण्याचे त्यांनी आदेश दिले.

या योजनेतील उपचार संख्येत वाढदरामध्ये सुधारणाअवयव प्रत्यारोपणासारखे महागडे उपचार समाविष्ट करणेतसेच प्राथमिक आरोग्य सेवाही योजनेत समाविष्ट करण्यासाठी अभ्यास समिती गठित करण्यात आली असून एक महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश मंत्री श्री.आबिटकर यांनी यावेळी दिले. जनतेसाठी योजनेतील रुग्णालयांची माहितीबेडची उपलब्धता आणि तक्रारी नोंदविण्यासाठी स्वतंत्र मोबाईल ॲप विकसित करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. प्रत्येक अंगीकृत रुग्णालयाने दर महिन्याला एक आरोग्य शिबिर आयोजित करून किमान पाच रुग्णांवर कॅशलेस उपचार करावेतअशा शिबिरात लोकप्रतिनिधींना सहभागी करून घेऊन त्याची पूर्वप्रसिद्धी करावीअसे मंत्री श्री.आबिटकर यांनी यावेळी सांगितले.

योजनेच्या अंमलबजावणीसाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावर समित्या स्थापन करून त्यांच्या बैठका त्वरित आयोजित करण्यात याव्यात. तसेच आयुष्मान कार्ड वाटप मोहिमेस गती देण्यासाठी आशा वर्करअंगणवाडी सेविकारेशन दुकानदार आणि नागरी सेवा केंद्रांच्या माध्यमातून वाटप करण्याची योजना आखण्यात आली आहे. या कार्यासाठी त्यांना मिळणाऱ्या मानधनात वाढ करण्याचे निर्देशही मंत्री. श्री.आबिटकर यांनी यावेळी दिले.

रुग्णालयांना मार्च महिन्यापासून सुमारे १,३०० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आल्याचे सांगूनयापुढेही आवश्यक निधी वेळोवेळी दिला जाईल. या महत्त्वाकांक्षी योजनेची अंमलबजावणी पूर्ण पारदर्शकपणे केली जावी आणि कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार सहन केला जाणार नाहीअसे स्पष्ट निर्देश आरोग्यमंत्री श्री.आबिटकर यांनी यावेळी दिले.

000

Sunday, 21 May 2023

फूल है बहरोका

 युनायटेड अरब अमिरातने दुबईत उभारलेलं हे "पुष्प उद्यान" म्हणजे चित्ताकर्षक आणि विलोभनीय आविष्कार.... एक डोळा बंद करून 3D चा अनुभव घ्या... तुम्हाला नक्कीच मज्जा वाटेल अशी रचना... मग चला सफर करू या 👍👍🌹🌹🙏🙏


Saturday, 22 April 2023

अक्षय तृतीया* (आखा तीज)_ का महत्व और आज के दिन की कुछ महत्वपूर्ण जानकारियाँ :

 _*अक्षय तृतीया* (आखा तीज)_ का 

महत्व और आज के दिन की कुछ महत्वपूर्ण जानकारियाँ :


🔅 ब्रह्माजी के पुत्र *अक्षय कुमार* का अवतरण।

🔅 *माँ अन्नपूर्णा* का जन्म।

🔅 *चिरंजीवी महर्षी परशुराम* का जन्म हुआ था इसीलिए आज *परशुराम जन्मोत्सव* भी है।

🔅 *कुबेर* को खजाना मिला था।

🔅 *माँ गंगा* का धरती अवतरण हुआ था।

🔅 सूर्य भगवान ने पांडवों को *अक्षय पात्र* दिया।

🕉 महाभारत का *युद्ध समाप्त* हुआ था।

🕉 वेदव्यास जी ने *महाकाव्य महाभारत की रचना* गणेश जी के माध्यम से *प्रारम्भ की थी।*

🕉 प्रथम तीर्थंकर *आदिनाथ ऋषभदेवजी भगवान* के 13 महीने का कठिन उपवास का *पारणा इक्षु (गन्ने) के रस से किया* था।

🕉 प्रसिद्ध धाम *श्री बद्री नारायण धाम* के कपाट खोले जाते है।

🕉 बृंदावन के बाँके बिहारी मंदिर में *श्री कृष्ण चरण के दर्शन* होते है।

🕉 *जगन्नाथ भगवान* के सभी *रथों को बनाना प्रारम्भ* किया जाता है।

🕉 आदि शंकराचार्य ने *कनकधारा स्तोत्र* की रचना की थी।


🕉 *अक्षय* का मतलब है जिसका कभी क्षय (नाश) न हो!!


🕉 *अक्षय तृतीया अपने आप में स्वयं सिद्ध मुहूर्त है कोई भी शुभ कार्य किया जा सकता है...!*


🙏आप की जय हो ।।

Thursday, 9 March 2023

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचीउत्पन्न मर्यादा दीड लाखावरुन पाच लाख रुपये

 महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचीउत्पन्न मर्यादा दीड लाखावरुन पाच लाख रुपये


- मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत.

            मुंबई, दि 9 : महाराष्ट्रात 2 जुलै 2012 पासून राबविण्यात येणारी महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेची उत्पन्न मर्यादा दीड लाखावरुन पाच लाख रुपये करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी आज विधानसभेत दिली.


            विधानसभा सदस्य डॉ. राहुल पाटील महाराष्ट्र विधानसभा नियम 105 अन्वये लक्षवेधी सूचनेद्वारे या योजनेबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.


            प्रा.डॉ. सावंत म्हणाले की, 23 सप्टेंबर 2018 पासून प्रधानमंत्री जन आरोग्य योजना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसोबत एकत्रितपणे राबविण्यात येत आहे. ही योजना अल्प उत्पन्न गटातील कुटुंबांना वैद्यकीय उपचारांसाठी अंगीकृत रुग्णालयांमधून नि:शुल्क गुणवत्तापूर्ण उपचार देण्याच्या हेतूने राबविण्यात येते. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये 996 उपचार सामायिक असून प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या लाभार्थींसाठी अतिरिक्त 213 उपचार मिळून एकूण 1,209 उपचार समाविष्ट करण्यात आले आहेत. योजना सुरु झाल्यापासून म्हणजेच 2 जुलै 2012 ते 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत ॲलोपॅथीमध्ये 51 लाख 90 हजार उपचार आणि 10 हजार 330 कोटी रुपये रुग्णांना अदा करण्यात आले आहेत.


            एकत्रित योजनेमध्ये रुग्णांना गंभीर, गुंतागुंतीच्या आणि तातडीच्या आजारांवर उपचार करुन रुग्णाचे प्राण वाचविण्याच्या हेतूने 34 विशेषज्ञ सेवांमध्ये द्वितीय आणि तृतीय स्तराचे वैद्यकीय उपचार आणि विविध शस्त्रक्रिया यांचा समावेश करण्यात आला आहे. एकत्रित योजनेमध्ये ॲलोपॅथी उपचारांचा समावेश करण्याबाबत निर्णय राज्य शासनमार्फत घेण्यात आला असल्याचेही डॉ. सावंत यांनी सांगितले.


०००

Tuesday, 28 February 2023

_पश्चिम आकाशातील खेळ_

 *_पश्चिम आकाशातील खेळ_*

*20 फेब्रुवारी 2023*


सध्या पश्चिम आकाशात एक सुंदर खगोलीय खेळ रंगला आहे. 


सूर्यास्तानंतर अतीशय तेजस्वी *_शुक्र_* सहज लक्ष वेधून घेतो आहे. त्याच्या वरच काही अंतरावर *_गुरू_* पण लगेच दिसतोय. खर म्हणजे शुक्र एवढा तेजस्वी आहे की तो सूर्य आकाशात असतानाही दिसतो. थोडा प्रयत्न करून शोधला तर एक वेगळा आनंद मिळेल. शुक्र आपल्या आकाशातील सूर्य, चंद्र यांच्या खालोखाल तेजस्वी असणारा ग्रह आहे. 


उद्या म्हणजे 21 फेब्रुवारी 2023 ला सूर्यास्तानंतर लगेच पश्चिम क्षितिजावर फाल्गुन महिन्याची प्रतिपदेची सुंदर कोर दर्शन देईल. ती सुद्धा सूर्यास्तानंतर लगेचच शोधायचा प्रयत्न करा. ती सापडली तर तो आनंद अवर्णनीय असतो.


22 फेब्रुवारीला चंद्र - शुक्र युती आहे. म्हणजे ते अगदी जवळ जवळ असतील.


23 फेब्रुवारीला चंद्र गुरुच्या दिशेने सरकेल आणि त्याच्याबरोबर युती करेल. खरतर ही विधान युती आहे पण आपल्या इथून ती युती दिसेल.


24,25,26,27 फेब्रुवारी या काळात मला खात्री आहे की तुम्ही सगळेजण निश्चित सूर्यास्तानंतर गुरु, शुक्र पहाणार. कारण त्यांच्यातलं अंतर रोज कमी कमी होत जाईल. ते दृश्य पहाण्याचे टाळणे केवळ अशक्य ठरेल.


या काळात चंद्र शुक्र, गुरू या दोघांना मागे टाकून मंगळाच्या दिशेने सरकलेला असेल.


28 फेब्रुवारीला विज्ञान दिन आहे. याच दिवशी चंद्र मंगळ पिधान युती आहे. म्हणजे मंगळ चंद्राच्या मागे काही काळाकरता झाकला जाईल. पण भारतातून ही पिधान युती दिसणार नाही. चंद्र मंगळ फक्त युती दिसेल.


1,2 मार्च 2023 या संध्याकाळी संपूर्ण जगातले अनेक लोक गुरु शुक्र युती अनुभवत असतील. हे अतिशय दुर्मिळ दृश्य असेल. कारण यानंतर असे दृश्य 2047 मध्ये म्हणजे 24 वर्षांनी अनुभवता येईल. 


त्यामुळे या दुर्मिळ घटनांचा आनंद घ्या.


* - * -* - * -* - * -* - * 


या सगळ्या घटना एकत्रितपणे पुढे देतो आहे. त्यांचा आनंद जरूर घ्या.


21 फेब्रुवारी 2023 - फाल्गुन शुद्ध प्रतिपदा चंद्र दर्शन


22 फेब्रुवारी 2023 - चंद्र - शुक्र युती


23 फेब्रुवारी 2023 - चंद्र - गुरू पिधान युती (आपल्या इथून युती दिसेल)


28 फेब्रुवारी 2023 - चंद्र - मंगळ पिधान युती (आपल्या इथून युती दिसेल)


1,2 मार्च 2023 - शुक्र - गुरू युती


*राम जोशी, खगोलवेध, अलिबाग*

Saturday, 7 January 2023

तीन धडे .., शिकण्यासारखं

 तीन धडे ..


*वाचायला सुरुवात करण्याआधी... आपले डोळे अलगद बंद करा... जीवनातील असा एक प्रसंग आठवा की तुम्ही कुणासाठी काहीतरी चांगले केले होते... त्यावेळी तुम्हाला कसे वाटले होते आणि तुम्ही ज्या व्यक्तीला मदत केली होती त्या व्यक्तीची प्रतिक्रिया काय होती...*


*तीन धडे*


एक यशस्वी उद्योजक *नारायण मुर्ती* यांनी सांगितले की :


जेव्हा मी लहान होतो, त्यावेळेस मी खूप स्वार्थी होतो आणि स्वतःसाठी उत्तमोत्तम गोष्टी हिसकावून घेत होतो. हळू हळू सर्वजण माझ्यापासून दूर होत गेले आणि मला एकही मित्र राहिला नाही. 


माझ्या वडिलांनी माझ्या जीवनात मदत व्हावी म्हणून मला तीन गोष्टींची शिकवणूक दिली. 


एके दिवशी माझ्या वडीलांनी दोन वाट्या नूडल्स केले आणि नूडल्सच्या दोन्ही वाट्या टेबलावर ठेवल्या. एका वाटी मधील नूडल्स वर एक अंडे ठेवले होते व दुसर्‍या वाटीवर एकही अंडे नव्हते. त्यांनी मला सांगितले, “बेटा, तुला कोणती वाटी हवी आहे ती तू घेऊ शकतो.”


 त्यावेळी अंडे मिळणे कठीण होते! आम्हाला केवळ सणासुदीच्या दिवशी किंवा नवीन वर्षाच्या दिवशीच फक्त अंडे खायला मिळत असे. 


म्हणूनच मी ज्या वाटीत अंडे होते ती वाटी निवडली! आम्ही जेवण करायला सुरुवात केली, तेव्हा मी स्वतःला खूप बुद्धिमान समजून स्वतःला शाबासकी देत अंडे खाण्यास सुरुवात केली. 


जेव्हा माझ्या वडिलांनी नूडल्स खाणे सुरू केले तेव्हा मला आश्चर्याचा धक्काच बसला कारण त्यांच्या वाटीत नूडल्सच्या खाली दोन अंडी होती! तेव्हा मला खूपच पश्चात्ताप झाला. मी निर्णय घेण्यास खूप घाई केली म्हणून मी स्वतःला दोषी मानू लागलो. माझे वडील हसले आणि त्यांनी मला सांगितले, *“बाळा, नेहमी लक्षात ठेव जसे दिसते तसे खरेच असते असे नाही. जर तुमची वृत्ती लोकांचा फायदा घेण्याची असेल तर नुकसान तुमचेच आहे. शेवटी तुमची हारच होईल.”*


 दुसऱ्या दिवशी, माझ्या वडिलांनी परत दोन वाट्या नूडल्स बनवले : एका वाटीत वर एक अंडे होते आणि दुसर्‍या वाटीवर एकही अंडे नव्हते. पुन्हा त्यांनी त्या दोन वाट्या जेवणाच्या टेबलावर ठेवल्या व मला सांगितले, “बाळा, तुला जी वाटी हवी असेल ती घे.”


ह्यावेळी मी जरा हुशारी दाखवली! मी अंड नसलेली वाटी निवडली. मला फार आश्चर्य वाटले जेव्हा मी नूडल्सला वर खाली हलवले तेंव्हा त्यात एकही अंडे नव्हते.


 पुन्हा माझे वडील हसले आणि मला म्हणाले, *“बाळा, तू नेहमी आपल्या आधीच्या अनुभवावर विश्वास ठेवता कामा नये कारण जीवनात खूप अनिश्चितता असते. कधी कधी, जीवन तुम्हाला धोका देऊ शकते किंवा तुमच्याशी कुणी कपट करू शकतो. अशा अनुभवाने तुम्ही नाराज किंवा दुःखी होता कामा नये, फक्त तो अनुभव एक शिकवणूक म्हणून स्वीकारला गेला पाहिजे आणि पुढे गेले पाहिजे. या गोष्टी तुम्ही पुस्तके वाचून शिकू शकणार नाही.”*


तिसऱ्या दिवशी, माझ्या वडिलांनी परत दोन वाट्या नूडल्स बनवले, एका वाटीच्या वर एक अंडे होते आणि दुसऱ्या वाटी वर एकही अंडे नव्हते. त्यांनी दोन्ही वाट्या जेवणाच्या टेबलावर ठेवल्या आणि मला सांगितले, “बाळा, तू निवड आता तुला कुठली वाटी हवी आहे?”


 या वेळी मी माझ्या वडिलांना सांगितले की, “आधी तुम्ही घ्या कारण तुम्ही घरातील प्रमुख व्यक्ती आहात आणि कुटुंबासाठी तुम्ही खूप योगदान दिले आहे.”


माझ्या वडिलांनी नाही म्हटले नाही व ज्या वाटीवर एक अंडे ठेवले होते ती वाटी निवडली. जेव्हा मी माझ्या वाटीतील नूडल्स खाण्यास सुरुवात केली तेव्हा मला खात्री होती की माझ्या वाटीत अंडे निघणार नाही. परंतु जेव्हा माझ्या वाटीत दोन अंडी निघाली, तेव्हा मी खूपच आश्चर्यचकित झालो!


माझ्या वडिलांनी प्रेमपूर्वक माझ्याकडे पाहून हसून मला सांगितले, *"माझ्या बाळा, हे कधीही विसरु नकोस की तू जेव्हा दुसऱ्या व्यक्तीच्या भल्याचा विचार करतोस, तेव्हा तुमच्याबाबतीत ही नेहमी चांगलेच होते!”*


मला माझ्या वडिलांची ही तीन वाक्ये नेहमी आठवतात आणि मी त्यानुसार माझा व्यवहार आणि उद्योग करतो. हे खरेच आहे, की मला माझ्या उद्योगात त्यामुळेच सफलता मिळाली आहे.. 


*नारायण मुर्ती*

Wednesday, 28 December 2022

Suprabhat

 A *MISTAKE* which makes you *HUMBLE* is much better than an *ACHIEVEMENT* that makes you *ARROGANT*.


🌹 *GOOD MORNING .*🌹

Wednesday, 21 December 2022

कोकण विभागातील जिल्ह्यात जैवविविधता प्रकल्पांचे नियोजन करावे..

 कोकण विभागातील जिल्ह्यात जैवविविधता प्रकल्पांचे नियोजन करावे.

विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर यांच्या सूचना.

          मुंबई, दि, 20 : कोकण विभागातील सर्व जिल्ह्यातील जैवविविधता वाढीस लागण्यासाठी प्रकल्प हाती घ्यावे, अशा सूचना विभागीय आयुक्त कोकण महेंद्र कल्याणकर यांनी दिल्या


          मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात आज कोकण विभागातील सर्व जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली. त्या बैठकीत श्री.कल्याणकर यांनी सूचना दिल्या. या बैठकीस उपआयुक्त (नियोजन) संजय पाटील, उपआयुक्त (महसूल) मकरंद देशमुख, निवासी उप जिल्हाधिकारी मुंबई उपनगर विकास गजरे, विभागातील मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्ह्यांचे जिल्हा नियोजन अधिकारी उपस्थित होते.


          श्री. कल्याणकर म्हणाले, विविध योजनांखाली प्राप्त तरतुदींचे सुयोग्य विनियोग होण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी करून सर्वसामान्य जनतेला दर्जेदार व अधिक सोयीसुविधा पुरविण्याबाबत काम करावे. सर्व जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांनी विकास क्षेत्र निहाय सुक्षम नियोजन करावे. शाश्वत विकास ध्येय गाठण्यासाठी जिल्हा नियोजन समित्यांनी स्वतंत्र चिन्हांकित निधीचा कल्पकतेने वापर करावा. यामध्ये जिल्ह्यातील जैवविविधता वाढीस लागण्यासाठी प्रकल्प हाती घ्यावे. कोकण विभागातील महसूल यंत्रणा बळकट करण्यासाठी त्यांना आवश्यक सुविधा तसेच क्षेत्रीय कार्यालयांना आवश्यकतेप्रमाणे वाहने पुरविण्यासाठी कार्यवाही करावी.


000


     

Saturday, 12 November 2022

 अन्न सुरक्षेसाठी विशेष मोहीमेंतर्गतछपाई नसलेला कमी प्रतीचा अन्नसाठा जप्त.

            मुंबई दि.12 : दैनंदिन जीवनात ग्राहकाकडून नियमितपणे उपयोगात आणल्या जाणाऱ्या विविध अन्नपदार्थासह "खाद्यतेल" व "पावडर मसाले" यांच्या गुणवत्ता व दर्जा यांची खात्री व खातरजमा करण्यासह सर्व सामान्य जनतेस सकस, निर्भेळ व सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत यासाठी अन्न व औषध प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे.


            मेसर्स वेदिक स्पाइसेस प्रायव्हेट लिमिटेड, प्लॉट नंबर ए- 362, महापे एमआयडीसी, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, महापे, नवी मुंबई या ,"उत्पादक" अन्न आस्थापनातून दिनांक 10 नोव्हेंबर 2022 रोजी हळद पावडर (वजन 296 किलो), धनिया पावडर (वजन 3998 किलो), मिरची पावडर (वजन 6498 किलो), जीरे पाउडर (वजन 5454 किलो) तसेच करी पाउडर (वजन 2498 किलो) असा एकूण रुपये 27 लाख 39 हजार एवढ्या किमतीचा अन्नपदार्थाचा साठा तो गैरछापाचा व कमी प्रतीचा असल्याचा संशयावरून जप्त करण्यात आला.


            अन्न आस्थापनातून एकूण पाच अन्नपदार्थांचे नमुने अन्न सुरक्षा व मानके कायदा, 2006 अंतर्गत शासकीय विश्लेषणासाठी घेण्यात आलेल्या असून त्यांचा अहवाल प्राप्त होताच त्या अनुषंगाने उचित कायदेशीर कारवाई घेण्यात येईल. सदरची कार्यवाही अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री संजय राठोड यांचे आदेश व अभिमन्यु काळे, आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या सूचनेनुसार श्री सुरेश देशमुख, सह आयुक्त (अन्न), कोकण विभाग, ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. ही कार्यवाही राहुल ताकाटे, अन्न सुरक्षा अधिकारी, ठाणे यांनी अशोक पारधी, सहाय्यक आयुक्त (अन्न), ठाणे यांचे उपस्थितीत केलेली आहे.


            खाद्यतेल उत्पादकांनी टिनांच्या डब्यांचा खाद्यतेलाच्या पॅकिंग करण्यासाठी पुनर्वापर करू नये, कोणत्याही खाद्यतेलाचे पॅकिंग करताना विहित दर्जाच्या बी. आय. एस. ग्रेडच्याच टीनाच्या डब्यांचा उपयोग करावा, खाद्यतेलाच्या सर्वांगीण व सर्वंकष तपासणी व विश्लेषणासाठी स्वतःची अद्यावत इन हाऊस (अंतर्गत) प्रयोगशाळा ठेवावी. कोणत्याही खाद्यतेलाची लूज, सुट्ट्या किंवा खुल्या स्वरूपात विक्री करू नये. अन्नपदार्थ हाताळणीशी संबंधित असणाऱ्या प्रत्येक कामगारांचे ते संसर्गजन्य रोग आणि किंवा त्वचारोग यापासून मुक्त आहेत याची खात्री व खातर जमा होण्यासाठी प्राधिकृत वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून वैद्यकीय तपासणी करण्यात यावी. "मिठाई" याअन्नपदार्थाच्या किरकोळ विक्रेत्यांनी सुट्ट्या स्वरूपातील मिठाईच्या ट्रेवर सदर मिठाई कोणत्या तारखेपर्यंत वापरावी याबाबतचा स्पष्ट उल्लेख नेहमी करावा.


            प्रत्येक उत्पादकाने उत्पादन प्रक्रियेवर पर्यवेक्षण ठेवण्यासाठी विहित शैक्षणिक पात्रता धारण केलेल्या व्यक्तीची नेमणूक करावी. तसेच अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण, नवी दिल्ली यांनी विहित केल्याप्रमाणे प्रत्येकी 25 कामगारामागे एका व्यक्तीला अन्न सुरक्षा व मानके कायदा, 2006 अंतर्गत फास्टट्रॅक ट्रेनिंग प्राप्त करून घ्यावे. जनतेस सकस, निर्भेळ व सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून खाद्यतेला व्यतिरिक्त इतर उत्पादकांनी त्यांनी विक्रीसाठी उत्पादित केलेल्या प्रत्येक अन्न पदार्थाचे बॅच निहाय तपासणी अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण, नवी दिल्ली यांनी प्राधिकृत केलेल्या एन. ए. बी. एल. प्रयोगशाळेकडून तपासणी करून घ्यावी. प्रत्येक अन्न व्यवसाय चालकाने बिलावर अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा, 2006 अंतर्गत त्याला मंजूर करण्यात आलेला परवान्याचा क्रमांक न चुकता नमूद करावा तसेच सदरचा परवाना सर्वांना दिसेल अशा ठिकाणी फोटो फ्रेम करून लावावा.


            उत्पादक,आयातदार, वितरक यांनी कोणत्याही अन्नपदार्थाची विनापरवाना किंवा विनानोंदणी अन्न आस्थापकडून खरेदी करू नये किंवा विनानोंदणी किंवा विनापरवाना अन्न आस्थापनांना कोणत्याही अन्नपदार्थाची कोणत्याही परिस्थितीत विक्री करू नये. प्रत्येक अन्न व्यवसायाचालकाने त्याच्या दुकानात व परिसरात अन्न सुरक्षा व मानके (अन्न व्यवसायाचा परवाना व नोंदणी) 2011 अंतर्गत नमूद केल्याप्रमाणे सर्वसाधारण स्वच्छता राखावी तसेच कोणत्याही अन्नपदार्थाच्या गुणवत्ता व दर्जा बाबत आणि किंवा अन्न आस्थापनाबाबत कोणतीही तक्रार असल्यास त्याबाबत सविस्तर माहिती प्रशासनाच्या 1800-222-365 या टोल फ्री क्रमांकावर नोंदवावी असे आवाहन ठाणे अन्न व औषध प्रशासन सह आयुक्त (अन्न), सुरेश देशमुख यांनी केलेली आहे.


                                                            ***


अर्चना शंभरकर/विसंअ


 



 


वृत्त क्र. 3281


महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा- २०२१ ची


अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध


 


            मुंबई दि. १२ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून दिनांक २७ ऑगस्ट, २०२२ रोजी घेण्यात आलेल्या "महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा- २०२१" पेपर क्रमांक-२ (स्वतंत्र पेपर - कर सहायक)" (लिपिक-टंकलेखक, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, कर सहायक, तांत्रिक सहायक विमा संचालनालय व उद्योग निरीक्षक उद्योग संचालनालय, गट-क) या परीक्षेची अंतिम उत्तरतालिका दिनांक ११ नोव्हेंबर २०२२ रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. 


            महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून जाहीरात क्रमांक ५९ / २०२२ ला अनुसरुन दिनांक २७ ऑगस्ट, २०२२ रोजी घेण्यात आलेल्या "महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा- २०२१"च्या सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे परीक्षा नियंत्रक व सह सचिव यांच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे.


 



Friday, 23 September 2022

मंदिर जाणकारी


🙏आइये आपको *"धरती पर भगवान हैं* प्रमाणिकता सिद्ध किये गये लोगो के अनुभव देखे व परखे :-

१ *"अमर नाथ जी"* में शिव लिंग अपने आप बनता है ।

२ *"माँ ज्वालामुखी"* में हमेशा ज्वाला निकलती है ।

३ *"मैहर माता मंदिर"* में रात को आल्हा अब भी आते हैं 

४ सीमा पर स्थित *"तनोट माता मंदिर"* में 3000 बम में से एक का भी ना फूटना ।

५ इतने बड़े हादसे के बाद भी *"केदार नाथ मंदिर"* का बाल ना बांका होना ।

६ पूरी दुनियां मैं आज भी सिर्फ *"राम सेतु के पत्थर"* पानी में तैरते हैं ।

७. *"रामेश्वरम धाम"* में सागर का कभी उफान न मारना ।

८. *"पुरी के मंदिर"* के ऊपर से किसी पक्षी या विमान का न निकलना ।

९.*"पुरी मंदिर" की पताका हमेशा हवा के विपरीत* दिशा में उड़ना ।

१०. *उज्जैन में "भैरों नाथ" का मदिरा पीना ।*

११. *गंगा और नर्मदा माँ (नदी) के पानी का कभी खराब* न होना ।

१२,*श्री राम नाम धन संग्रह बैंक में संग्रहीत इकतालीस अरब राम नाम मंत्र पूरित ग्रंथों को (कागज होने पर भी) चूहों द्वारा नहीं काटा जाना । जबकि अनेक चूहे अंदर घुमते रहते हॆं ।*

13,👉🏻 *चितोडगढ मे बाण माता जी के मंदिर मे आरती के समय* त्रिशूल का हिलना ।।

🙏9 लोगों को जरूर भेजे, 2 दिन में बहुत बडी खुश खबरी मिलेगी ।।

Featured post

Lakshvedhi