Thursday, 30 April 2026

पॉश ॲक्ट अंतर्गत समिती स्थापन न केल्यास कायदेशीर कारवाई

 पॉश ॲक्ट अंतर्गत समिती स्थापन न केल्यास कायदेशीर कारवाई

-         महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

 

मुंबई दि. २९ : पॉश ॲक्ट संदर्भात राज्य शासन प्रभावी अंमलबजावणी करीत आहे. मात्र काही खासगी आस्थापनांमध्ये नियमांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे राज्यातील सर्व आस्थापनांमध्ये पॉश कायद्यानुसार महिलांच्या तक्रारींसाठी अंतर्गत समित्या स्थापन झाल्या आहेत कायाची तपासणी मोहीम राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ज्या आस्थापनांनी अंतर्गत समिती स्थापन केलेली नाहीत्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावीअसे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले आहेत.

 

पॉश ॲक्ट २०१३ अंतर्गत राज्यातील सर्व आस्थापनांमध्ये महिलांच्या सुरक्षेसंदर्भात कायद्याची सक्तीने अंमलबजावणी करण्याबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री आदिती तटकरे बोलत होत्या. बैठकीस आयुक्त जगदीश

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi