सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले, महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, २०१४ लागू झाल्यापासून अवैध सावकारीविरोधात तक्रारी, गुन्हे दाखल करणे,चौकशी तसेच सावकारीच्या व्यवहारातून बळकावलेल्या जमीन-मालमत्ता परत मिळवून देण्याची कार्यवाही सातत्याने सुरू आहे. मागील कालावधीत अनेक प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करून आरोपींवर कारवाई करण्यात आली असून, सावकारीच्या व्यवहारातून बळकावलेली जमीन व इतर मालमत्ता संबंधितांना परत मिळवून देण्यात आली आहे. कारवाई अधिक प्रभावी आणि गतिमान करून अवैध सावकारीला आळा घालणे आणि शेतकरी व सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देणे, याला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहेअसेही सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
कोण होता 'चेन्दरू मडावी'...? (विदेशी फिल्म ला ऑस्कर मिळवून देणारा जगातला एकमेव भारतीय आदिवासी मोगली चेन्दरू मडावी...) एक ...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
No comments:
Post a Comment