Thursday, 8 October 2026

महाराष्ट्रातील सार्वजनिक विद्यापीठांच्या परिसरात नामांकित परदेशी विद्यापीठांच्या शाखा किंवा कॅम्पस स्थापन करण्यास

 महाराष्ट्रातील सार्वजनिक विद्यापीठांच्या परिसरात नामांकित परदेशी विद्यापीठांच्या शाखा किंवा कॅम्पस स्थापन करण्यास प्रोत्साहन देण्यात येणार आहे. Dual Degree, Joint Degree, संयुक्त संशोधन, विद्यार्थी-प्राध्यापक देवाणघेवाण आणि अत्याधुनिक संशोधन सुविधा यामुळे राज्यातील उच्च शिक्षण संस्थांची जागतिक स्पर्धात्मकता वाढविण्याचे उद्दिष्ट आहे

            एकाच विद्यापीठाच्या कॅम्पसपुरते शिक्षण मर्यादित न ठेवता अनेक विद्यापीठे, संशोधन संस्था आणि उद्योगांना एका सामायिक शैक्षणिक परिसंस्थेत जोडणाऱ्या Meta University संकल्पनेलाही या योजनेत स्थान देण्यात आले आहे. संसाधनांचे सामायिकीकरण, बहुविषयक शिक्षण, डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर आणि संशोधन-नवोन्मेषाला चालना देणे, हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi