Wednesday, 8 April 2026

ऑनलाईन प्लॅटफॉर्म, गिग आणि डिलिव्हरी क्षेत्रातील कामगारांची पडताळणी व सुरक्षितता आवश्यक

 ऑनलाईन प्लॅटफॉर्मगिग आणि डिलिव्हरी क्षेत्रातील कामगारांची

पडताळणी व सुरक्षितता आवश्यक

-कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर

·         ग्राहक व कामगार सुरक्षितता केंद्रस्थानी ठेवून सर्वसमावेशक आराखडा तयार करावा

·         कामगार आणि गृह विभागाची संयुक्त बैठक

 

मुंबईदि. 7 : ऑनलाइन प्लॅटफॉर्मगिग आणि डिलिव्हरी वर्कर्समार्फत ग्राहकांना सुरक्षित सेवा पुरविली जावीयासाठी या क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या पडताळणीवर भर देत ग्राहकांना ही सेवा निर्दोषसुरक्षित आणि कायद्याच्या चौकटीत मिळावीयाकरिता सर्वसमावेशक आराखडा तयार करण्याचे निर्देश कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी कामगार आणि गृह विभागाच्या मंत्रालयात आयोजित संयुक्त बैठकीत दिले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi