Wednesday, 8 April 2026

विविध डिलिव्हरी व सेवा देणाऱ्या कंपन्या ग्राहकांना घरपोच

 विविध डिलिव्हरी व सेवा देणाऱ्या कंपन्या ग्राहकांना घरपोच सेवा पुरविण्यासाठी डिलिव्हरी पार्टनर्स नियुक्त करतात. सध्या या कंपन्या त्यांची ऑनलाईन, फेसलेस पद्धतीने नोंदणी करून नंतर ही माहिती थर्ड पार्टी व्हेरिफिकेशन एजन्सीकडे पाठवतात; मात्र या एजन्सींना पडताळणीचे अधिकार, त्यांच्या प्रक्रियेला कायदेशीर आधार ग्राहक व कामगार सुरक्षितता याबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi