Tuesday, 16 December 2025

प्रत्येक महाविद्यालयातील खेळाडूंची नोंद होणे गरजेचे

 राज्यपाल महोदय यांच्या सूचनांनुसार प्रत्येक महाविद्यालयातील खेळाडूंची नोंद होणे गरजेचे आहे. यासाठी क्रीडा विभागाने भारत स्पोर्ट्स पोर्टलवर प्रत्येक महाविद्यालयांतर्गत कोणता खेळ खेळाडू खेळतोय याची नोंद करावी, यासाठी प्रत्येक महाविद्यालयांनी एक मोहीम राबवावी. सर्व विद्यापीठांनी आपल्या अंतर्गत असलेल्या महाविद्यालयांच्या क्रीडा संचालकांना याबाबत आवश्यक त्या सूचना द्याव्यात. खेळांसाठी चांगल्या प्रकारच्या मार्गदर्शक सूचना खेळाडूंना मिळण्यासाठी क्रीडा विभागाने जोमाने काम करावे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi