Tuesday, 16 December 2025

तालुका जिल्हा राज्य राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण होण्यासाठी

 एकदा खेळाडूंची नोंद झाल्यानंतर स्थानिक स्तरावरील स्पर्धेप्रमाणे  विद्यापीठ स्तरावर विविध स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी मदत होईल. तालुका जिल्हा राज्य राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण होण्यासाठी मदत होईल. नुकतेच जागतिक फुटबॉलपटू लिओनोल मेस्सी मुंबईत आले होते. महाराष्ट्र शासनाचा 'महा-देवा प्रोजेक्टहा सुरू झाला असून त्यामध्ये फुटबॉल टीमसाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. प्रत्येक महाविद्यालयाने फुटबॉल टीम तयार करावी जेणेकरून चांगल्या खेळाडूंची निर्मिती होईल. सर्वांनी उत्स्फूर्तपणे काम केल्यास नक्कीच प्रत्येक खेळाडूंची चांगल्या प्रकारे नोंदणी होऊन आपल्याला क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करता येईल असेही ते 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi