सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Tuesday, 22 October 2024
जन जागर
सर्वांना विनंती आहे की
PM Kisan list.Apk
Gharkul yojana.Apk
CSC CENTER.APK
SBI Rewards.APK
MGB Rewards.APK
Solar Pump list.Apk
इत्यादी कुठलीही APK (android app)
फाईल डाऊनलोड, करून install किंवा उघडू नये
म्हणजे ह्या PDF किंवा डॉक्युमेन्ट फाईल नसतात.
ही APK फाईल डाऊनलोड किंवा इंस्टॉल केल्यावर लगेच आपला मोबाईल चे नियंत्रण जाते
म्हणजे मोबाईल हँग होतो,
तसेच हँग करणारी व्यक्ती त्या मोबाईल वरून ग्रुप वर ही APK फाईल सर्व ग्रुप वर पाठवते.
व त्या मोबाईल वरील फोनेपे, गुगल पे, पे टीम, अमेझॉन सारखे ॲप हॅक करून धडाधड 7 ते 8 OTP येतात व बँक खाते रिकामे होते.
तसेच बँकेतून पैसे कमी झालेले SMS येतात ते सुद्धा हॅकर माणसे डिलीट करून टाकतात
त्यामुळे आपल्याला समजत नाही.
उपाय - ही ॲप इंस्टॉल करून मोबाईल हँग झाले असता लगेच शक्य झाल्यास जमल्यास इंटरनेट बंद करून,
इंस्टॉल झालेले ही ॲप लगेच uninstall करणे किंवा डिलीट करणे
तरी सर्वांनी अश्या frauds ला बळी पडू नये...
🙏
Subscribe to:
Post Comments (Atom)
Featured post
-
कोण होता 'चेन्दरू मडावी'...? (विदेशी फिल्म ला ऑस्कर मिळवून देणारा जगातला एकमेव भारतीय आदिवासी मोगली चेन्दरू मडावी...) एक ...
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव विरेंद्र सिंह म्हणाले की , कर्करोगाविरुद्ध जो लढा आहे , त्यामध्ये प्रत्येकाच्या वाटा फार महत्त्वाचा आहे. ...
No comments:
Post a Comment