समितीमार्फत महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ आणि विद्यार्थी परिषद निवडणुकांसाठी लागू असलेल्या एकरूप परिनियमांचा सविस्तर अभ्यास करण्यात येणार आहे. निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण, पारदर्शक, सुलभ आणि गतिमान करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना सुचविणे, निवडणूक प्रक्रियेतील विविध घटकांबाबत योग्य नियमावली निश्चित करणे आणि पुढील दिशा ठरविणे, ही समितीची प्रमुख कार्ये आहेत
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Friday, 25 September 2026
विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकांसाठी तज्ज्ञ समिती गठित
विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकांसाठी तज्ज्ञ समिती गठित
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती
मुंबई, दि. २४ : महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ तसेच विद्यार्थी परिषद निवडणुकांसंदर्भातील एकरूप परिनियमांच्या अनुषंगाने विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकांसाठी समिती गठित केली असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.
विद्यार्थी परिषद निवडणुकांशी संबंधित विविध बाबींचा सखोल अभ्यास करून शासनाला आवश्यक त्या उपाययोजना व शिफारशी सादर करण्याची जबाबदारी समितीवर सोपविण्यात आली आहे.
या समितीच्या अध्यक्षपदी मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. समितीमध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अजय भामरे यांच्यासह विविध विद्यापीठे व महाविद्यालयांतील तज्ज्ञांचा समावेश असून मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे हे समितीचे सदस्य सचिव आहेत.
समितीमार्फत महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ आणि विद्यार्थी परिषद निवडणुकांसाठी लागू असलेल्या एकरूप परिनियमांचा सविस्तर अभ्यास करण्यात येणार आहे. निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण, पारदर्शक, सुलभ आणि गतिमान करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना सुचविणे, निवडणूक प्रक्रियेतील विविध घटकांबाबत योग्य नियमावली निश्चित करणे आणि पुढील दिशा ठरविणे, ही समितीची प्रमुख कार्ये आहेत.
नाशिक व कोकण विभागात २९ सप्टेंबरला ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ - महाराष्ट्र’ · मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन pl share
नाशिक व कोकण विभागात २९ सप्टेंबरला
‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ - महाराष्ट्र’
· मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन
· नाशिक-कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांत ४१८ हून अधिक ठिकाणी रोजगार मेळावे
· दीड हजारांहून अधिक कंपन्या व नियोक्त्यांचा सहभाग
· १ लाखांपेक्षा अधिक उमेदवारांची नोंदणी, २५ हजारांहून अधिक रोजगार संधी उपलब्ध
मुंबई, दि. २४ : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने २९ सप्टेंबर रोजी ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ मेळावा’ या रोजगार उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय 'रोजगार महाकुंभ' मेळावे निवडणुक आचारसंहिता लागू झाल्यामुळे टप्प्याटप्प्याने आयोजित करण्यात येणार आहेत. त्यानुसार, पहिल्या टप्प्यात नाशिक आणि कोकण विभागातील रोजगार मेळावे आयोजित करण्यात येत आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईतील एसएनडीटी महिला विद्यापीठात महिलांसाठी विशेष रोजगार मेळाव्याचे उद्घाटन २९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता होणार आहे.
मुख्यमंत्री ने क्षेत्र की फसल एवं जल स्थिति की विस्तृत जानकारी लेते हुए नुकसानग्रस्त किसानों को
दौरे के दौरान मुख्यमंत्री ने क्षेत्र की फसल एवं जल स्थिति की विस्तृत जानकारी लेते हुए नुकसानग्रस्त किसानों को तत्काल मुआवजा देने की अपनी घोषणा को दोहराया। अत्यल्प वर्षा के कारण प्राकृतिक संकट का सामना कर रहे नुकसानग्रस्त किसानों को राहत दी जाएगी। संकट की इस घड़ी में सरकार किसानों के साथ है। किसानों को किसी प्रकार की चिंता करने की आवश्यकता नहीं है। हुए नुकसान का आकलन कर सरकार द्वारा आवश्यक सहायता प्राथमिकता के आधार पर और जल्द से जल्द प्रदान की जाएगी, ऐसी ग्वाही भी मुख्यमंत्री ने दी।
आगामी अवधि में पेयजल की कमी उत्पन्न न हो, इसके लिए आवश्यक नियोजन किया जाएगा। इसी प्रकार चारे की उपलब्धता सुनिश्चित करने के लिए भी आवश्यक सावधानी बरती जाएगी। किसानों को सरकार की सहायता सीधे प्राप्त हो, इसके लिए जल्द ही कार्यवाही शुरू की जाएगी, ऐसा भी उन्होंने इस अवसर पर कहा।
जऊळका (तहसील मालेगांव) में किसान संतोष सखाराम डुंबले के खेत की मेड़ पर जाकर मुख्यमंत्री ने सूखा सदृश स्थिति का जायजा
जऊळका (तहसील मालेगांव) में किसान संतोष सखाराम डुंबले के खेत की मेड़ पर जाकर मुख्यमंत्री ने सूखा सदृश स्थिति का जायजा लिया। उन्होंने उपस्थित किसानों से संवाद किया। इस अवसर पर किसान संतोष की माताजी शकुंतलाबाई ने भी सूखे की स्थिति के कारण उत्पन्न कठिनाइयों से मुख्यमंत्री को अवगत कराया।
इस दौरे के दौरान मुख्यमंत्री ने क्षेत्र की फसल एवं जल स्थिति की विस्तृत जानकारी लेते हुए नुकसानग्रस्त किसानों को तत्काल मुआवजा देने की अपनी घोषणा को दोहराया। अत्यल्प वर्षा के कारण प्राकृतिक संकट का सामना कर रहे नुकसानग्रस्त किसानों को राहत दी जाएगी। संकट की इस घड़ी में सरकार किसानों के साथ है। किसानों को किसी प्रकार की चिंता करने की आवश्यकता नहीं है। हुए नुकसान का आकलन कर सरकार द्वारा आवश्यक सहायता प्राथमिकता के आधार पर और जल्द से जल्द प्रदान की जाएगी, ऐसी ग्वाही भी मुख्यमंत्री ने दी।
आगामी अवधि में पेयजल की कमी उत्पन्न न हो, इसके लिए आवश्यक नियोजन किया जाएगा। इसी प्रकार चारे की उपलब्धता सुनिश्चित करने के लिए भी आवश्यक सावधानी बरती जाएगी। किसानों को सरकार की सहायता सीधे प्राप्त हो, इसके लिए जल्द ही कार्यवाही शुरू की जाएगी, ऐसा भी उन्होंने इस अवसर पर कहा।
किसानों को मुआवजा देने की घोषणा दोहराई · म्हसला, मोहगव्हाण और जऊळका में फसल एवं जल स्थिति का लिया जायजा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने वाशिम जिले में फसल क्षति की स्थिति का किया जायजा
· किसानों को मुआवजा देने की घोषणा दोहराई
· म्हसला, मोहगव्हाण और जऊळका में फसल एवं जल स्थिति का लिया जायजा
वाशिम, 24 सितंबर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने वाशिम जिले के म्हसला (तहसील कारंजा), मोहगव्हाण (तहसील मंगरुळपीर) और जऊळका (तहसील मालेगांव) में किसानों के खेतों की मेड़ पर जाकर सूखा सदृश स्थिति की पृष्ठभूमि में फसल एवं जल स्थिति का जायजा लिया। किसानों को मुआवजा देने की घोषणा को दोहराते हुए मुख्यमंत्री ने किसानों को राहत देने का आश्वासन दिया।
सूखा सदृश स्थिति की पृष्ठभूमि में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने पश्चिम विदर्भ, अर्थात अमरावती संभाग में फसल एवं जल स्थिति का जायजा लिया। वाशिम जिले के म्हसला (तहसील कारंजा) में किसान देविदास किशन काले के खेत में जाकर उन्होंने खेत में क्षतिग्रस्त सोयाबीन और अरहर की फसल का निरीक्षण किया तथा किसानों से संवाद किया।
मोहगव्हाण (तहसील मंगरुळपीर) में किसान अनिल भगरे तथा अब्दुल नईम शेख रहीम के खेतों में फसल के नुकसान का जायजा लिया। इस अवसर पर उन्होंने किसान भाइयों से संवाद कर उनकी समस्याएं जानीं। उन्होंने कहा कि कम वर्षा के कारण सोयाबीन, अरहर सहित अन्य फसलों को बड़े पैमाने पर नुकसान हुआ है। किसानों के सामने यह बड़ा संकट है। हालांकि, किसान भाई हिम्मत न हारें। सरकार किसानों के साथ है। उन्हें अधिकतम संभव सहायता प्रदान की जाएगी। इस संबंध में अधिसूचना भी जल्द ही जारी की जाएगी।
।
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली वाशिम जिल्ह्यातील नुकसानग्रस्त पीक परिस्थितीची पाहणी · शेतकऱ्यांना भरपाई देण्याच्या घोषणेचा केला पुनरुच्चार · म्हसला, मोहगव्हाण व जऊळका येथे पीक-पाणी परिस्थितीची केली पाहणी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली वाशिम जिल्ह्यातील नुकसानग्रस्त पीक परिस्थितीची पाहणी
· शेतकऱ्यांना भरपाई देण्याच्या घोषणेचा केला पुनरुच्चार
· म्हसला, मोहगव्हाण व जऊळका येथे पीक-पाणी परिस्थितीची केली पाहणी
वाशिम, दि. २४ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाशिम जिल्ह्यातील म्हसला (ता. कारंजा) मोहगव्हाण (ता. मंगरुळपीर) आणि जऊळका (ता. मालेगाव) येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दुष्काळसदृष्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पीक व पाणी परिस्थितीची पाहणी केली. शेतकऱ्यांना भरपाई देण्याच्या घोषणेचा पुनरुच्चार करून मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल अशी ग्वाही दिली.
दुष्काळसदृष्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम विदर्भातील म्हणजे अमरावती विभागातील पिक पाणी परिस्थितीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली. वाशिम जिल्ह्यातील म्हसला, (ता.कारंजा) येथील शेतकरी देविदास किशन काळे यांच्या शेतात जाऊन शेतातील नुकसानग्रस्त सोयाबीन व तुर पिकाची पाहणी करीत त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...