शेतकऱ्यांचा पाण्याचा हक्क अबाधित
प्रकल्पामुळे ५लाख शेतकरी बाधीत होणार ही निर्माण करण्यात आलेली भीती निरर्थक असून,प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतरही शेतकऱ्यासाठी सुरू असलेल्या पाणी वितरणामध्ये कोणतीही कपात होणार नाही.सदर प्रकल्पाकरीता अधिकतम ०.५टीएमसी इतक्या पाण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे पाणी टंचाई होण्याचा कोणताही प्रश्न नाही.
डेटा सेंटर व बॅटरीत कोणतीही उत्पादन प्रक्रिया नसल्याने रसायानाचे पाणी निर्माण होवून धरणात सोडण्याचा प्रश्न नाही.
No comments:
Post a Comment