Tuesday, 10 November 2026

कौशल्य प्रशिक्षणासाठी ५० हजार रुपयांपर्यंत सहाय्यदिव्यांग विद्यार्थी आणि युवकांना रोजगारक्षम

 कौशल्य प्रशिक्षणासाठी ५० हजार रुपयांपर्यंत सहाय्य

दिव्यांग विद्यार्थी आणि युवकांना रोजगारक्षम कौशल्ये मिळावीत यासाठी अल्प मुदतीचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम, दीर्घ मुदतीचे किंवा व्यावसायिक अभ्यासक्रम, औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि अन्य शासनमान्य प्रशिक्षणासाठी आर्थिक मदत मिळेल. अल्प मुदतीच्या अभ्यासक्रमासाठी २५ हजार रुपये, तर दीर्घ मुदतीचे अभ्यासक्रम, आयटीआय आणि अन्य शासनमान्य व्यावसायिक प्रशिक्षणासाठी ५० हजार रुपयांपर्यंत किंवा प्रत्यक्ष खर्च यापैकी कमी रक्कम दिली जाणार आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi