द फेडरेशन ऑफ ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनॅकॉलॉजिकल सोसायटीज ऑफ इंडिया’चा ‘मान्यता’ हा प्रमुख उपक्रम या दृष्टिकोनाचे प्रारंभिक उदाहरण आहे. मातृ आरोग्यसेवा बळकट करण्याच्या शासनाच्या प्रयत्नांना पूरक असलेल्या या उपक्रमातून खासगी क्षेत्रातील गुणवत्ता सुधारणा प्रारूप सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसोबत कशा प्रकारे कार्य करू शकते, हे दिसून येते.
‘एमएसडी फॉर मदर्स’ या उपक्रमाचा समन्वय करीत असून, या सहयोगी प्रारूपाच्या विकासासाठी विविध भागीदारांचा समूह एकत्र आणत आहे. नवोन्मेषाचे व्यवहार्य व शाश्वत उपायांमध्ये रूपांतर करून व्यवस्था बळकट करण्यासाठी भागीदारीचा उपयोग केला जाणार आहे.
No comments:
Post a Comment