Wednesday, 7 October 2026

श्रीवर्धन, दिवेआगर, आरावी आणि हरिहरेश्वर या परिसरातील पर्यटनस्थळांना एकत्रितपणे पर्यटन सर्किटच्या

 श्रीवर्धन, दिवेआगर, आरावी आणि हरिहरेश्वर या परिसरातील पर्यटनस्थळांना एकत्रितपणे पर्यटन सर्किटच्या माध्यमातून विकसित करण्याच्या दृष्टीने विविध प्रस्तावांवरही बैठकीत चर्चा झाली. हरिहरेश्वर येथील प्रदक्षिणा मार्गाच्या विकासाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात आला असून संबंधित कामांसाठी आवश्यक परवानग्या मिळविण्याबाबतही कार्यवाही सुरू आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi