Saturday, 10 October 2026

महाज्योतीच्या जागांसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी किमान १ हजार विद्यार्थ्यांच्या क्षमतेचे वसतिगृह उभारता

 महाज्योतीच्या जागांसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी किमान १ हजार विद्यार्थ्यांच्या क्षमतेचे वसतिगृह उभारता येईल, अशा स्वरूपाचे प्रस्ताव तयार करावेत. उपलब्ध जागा, तिचे क्षेत्रफळ, स्थान, दळणवळणाची सुविधा, परिसरातील शैक्षणिक व नागरी सुविधा आणि भविष्यातील विस्ताराची शक्यता यांचा सविस्तर विचार करून प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. जिल्ह्यांकडून प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांच्या आधारे सर्व समाजातील विद्यार्थ्यांसाठी एकत्रित वसतिगृह योजनेचा शासनस्तरीय आराखडा तयार करण्यात येणार असल्याचे महसूल मंत्री बावनकुळे यांनी सांगितले.


0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi