जीएसटी नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया सुलभ करणे
करदात्याच्या अर्जावर स्वयंचलित नोंदणी रद्द करणे
पहिला टप्पा :
सर्व प्रलंबित विवरणपत्रे दाखल केलेली असतील आणि सर्व करदेणी भरलेल्या असतील तर FORM GST REG-16 मधील नोंदणी रद्द करण्याचा अर्ज पुढील परिस्थितीत संगणकीय प्रणालीद्वारे आपोआप मंजूर केला जाईल:
· नोंदणी झाल्यापासून कोणत्याही महिन्यात करदात्याने ₹2.5 लाखांपेक्षा जास्त आटीसी पुढे हस्तांतरित केलेले नसेल.
· एखाद्या महिन्यात ₹2.5 लाखांपेक्षा जास्त आयटीसी हस्तांतरित केले असेल, परंतु निर्धारित वेळेत अंतिम विवरणपत्र FORM GSTR-10 दाखल केले असेल.
No comments:
Post a Comment