Friday, 9 October 2026

जीएसटी नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे आणि माहिती यांची सविस्तर यादी असलेले परिपत्रक आणि वारंवार विचारले जाणारे प्रश्न जारी करणे.

 जीएसटी नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे आणि माहिती यांची सविस्तर यादी असलेले परिपत्रक आणि वारंवार विचारले जाणारे प्रश्न जारी करणे.

· FORM GST REG-01 मध्ये बदल करून आवश्यक कागदपत्रे आणि माहिती निवडण्यासाठी पर्याय उपलब्ध करून देणे.

· जीएसटी संकेतस्थळावर सोपी मार्गदर्शक रचना, निवडसूची, सूचना आणि आवश्यक ठिकाणी मार्गदर्शन उपलब्ध करून देणे.

· यामुळे चुकीची किंवा अपुरी माहिती दिल्यामुळे नोंदणी अर्ज फेटाळले जाण्याचे प्रमाण कमी होईल आणि अर्जांवर जलद निर्णय घेता येईल.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi