Friday, 9 October 2026

जीएसटी नोंदणीतील बदलांची प्रक्रिया सुलभ करणे

 जीएसटी नोंदणीतील बदलांची प्रक्रिया सुलभ करणे

            CGST Rules, 2017 मधील Rule 19 मध्ये बदल करून व्यवसायाच्या मुख्य ठिकाणाशी संबंधित तपशील वगळता नोंदणीतील इतर सर्व बदल संगणकीय प्रणालीद्वारे आपोआप स्वीकारण्याची शिफारस करण्यात आली आहे.

            Rule 14A अंतर्गत स्वयंचलित पद्धतीने नोंदणीकृत करदात्यांच्या बाबतीत व्यवसायाच्या मुख्य ठिकाणातील बदलदेखील आपोआप स्वीकारले जातील.

            यामुळे करदात्यांना नोंदणीतील माहिती जवळपास तत्काळ अद्ययावत करता येईल आणि कर अधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष संपर्काची आवश्यकता कमी होईल.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi