Friday, 9 October 2026

महाराष्ट्र इन्व्हेस्टमेंट समिट’दरम्यान अनेक सामंजस्य करार

 महाराष्ट्र इन्व्हेस्टमेंट समिट’दरम्यान अनेक सामंजस्य करार झाले आहेत. यातून सहा प्रमुख क्षेत्रांमध्ये गुंतवणूक येत असून, तब्बल २ लाख ९१ हजार नव्या रोजगारांची निर्मिती होणार आहे. जागतिक कंपन्या आपल्या पुरवठा साखळीचे विविधीकरण आणि बळकटीकरण करत आहेत, अशा काळात जपानी उद्योगांना स्थिर, स्पर्धात्मक आणि दीर्घकालीन उत्पादन व सेवा केंद्र म्हणून महाराष्ट्रात संधी उपलब्ध आहे.जपानची तांत्रिक क्षमता आणि महाराष्ट्राची औद्योगिक ताकद यांच्या समन्वयातून भारत-जपान आर्थिक भागीदारी अधिक दृढ होईल, असा विश्वास मंत्री संजय सावकारे यांनी यावेळी व्यक्त केला.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi