Thursday, 15 October 2026

खरीप हंगाम २०२६-२७ साठी गतवर्षाच्या तुलनेत सोयाबीनच्या

 खरीप हंगाम २०२६-२७ साठी गतवर्षाच्या तुलनेत सोयाबीनच्या हमीभावात ३८० रुपयांची वाढ झाली असून, तो ५ हजार ३२८ रुपयांवरून ५ हजार ७०८ रुपये प्रति क्विंटल झाला आहे.उडदाचा हमीभाव ४०० रुपयांनी वाढून ८ हजार २०० रुपये, तर तुरीचा हमीभाव ४५० रुपयांनी वाढून ८ हजार ४५० रुपये प्रति क्विंटल झाला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi