Thursday, 6 August 2026

सेंट जॉर्ज रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या नव्या स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागाच्या वॉर्डमुळे माता व बाल आरोग्य सेवांना

 सेंट जॉर्ज रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या नव्या स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागाच्या वॉर्डमुळे माता व बाल आरोग्य सेवांना बळ मिळणार आहे. अत्याधुनिक हायपरबॅरिक ऑक्सिजन थेरपी केंद्रामुळे गंभीर आजारांवरील उपचार अधिक प्रभावीपणे करता येतील.स्टेट बँक ऑफ इंडियाने सामाजिक उत्तरदायित्वातून उपलब्ध करून दिलेल्या अत्याधुनिक कार्डियाक ॲम्ब्युलन्समुळे आपत्कालीन आरोग्य सेवा अधिक सक्षम होणार आहे. या सहकार्याबद्दल वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ यांनी बँकेचे आभार मानले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi