Thursday, 6 August 2026

जिल्हा नियोजन समितीच्या २ कोटी ६० लाख रुपयांच्या निधीतून मुखरोग निदान व क्ष-किरण शास्त्र विभागाचे नूतनीकरण

 जिल्हा नियोजन समितीच्या २ कोटी ६० लाख रुपयांच्या निधीतून मुखरोग निदान व क्ष-किरण शास्त्र विभागाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. या विभागासाठी सुमारे ८४ लाख रुपयांचे अत्याधुनिक सीबीसीटी यंत्रही उपलब्ध आहे. त्यामुळे रुग्णांचे अधिक अचूक निदान होण्यासह विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण मिळेल

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi