'शेती क्षेत्रात आर्टिफिशीएल इंटेलिजन्स व 'डिजिटल ट्विन लर्निंग' प्रकल्पामुळे राज्यात परिवर्तन घडेल
-कृषीमंत्री दतात्रय भरणे
कृषीमंत्री दतात्रय भरणे म्हणाले की, 'शेती क्षेत्रात आर्टिफिशीएल इंटेलिजन्स व 'डिजिटल ट्विन लर्निंग' प्रकल्पामुळे राज्यात परिवर्तन घडेल. एआय आधारित शेतीसाठी शासनाचा आग्रह असून हा प्रकल्प राज्यव्यापी राबविण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment