Friday, 21 August 2026

प्रकल्पामुळे शेतीच्या विकासाला चालना मिळेल : प्रताप पवार सकाळ

 प्रकल्पामुळे शेतीच्या विकासाला चालना मिळेल : प्रताप पवार

सकाळ समुहाचे अध्यक्ष प्रताप पवार म्हणाले की, राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी 'शेती क्षेत्रात आर्टिफिशीएल इंटेलिजन्स व 'डिजिटल ट्विन लर्निंग' प्रकल्प राबविण्याचा घेतलेला निर्णय हा राज्याच्या विकासासाठी अत्यंत महत्वाचा आहे.शासनाच्या पाठिब्यांशिवाय कोणताही प्रकल्प यशस्वी होवू शकत नाही.या प्रकल्पामुळे शेतीच्या विकासाला चालना मिळेल व महाराष्ट्राच्या विकासासाठी हातभार लागेल असेही ते म्हणाले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi