Thursday, 2 July 2026

धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बोनसबाबत

 धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बोनसबाबत शासनाची भूमिका सकारात्मक असून निर्णय अद्याप प्रलंबित आहे. तसेच मानव विकास अभियानाऐवजी १७७ आकांक्षित तालुक्यांसाठी नवीन विकास कार्यक्रम राबविण्यात येणार असून त्यात विदर्भातील अधिक तालुक्यांचा समावेश केला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi