Thursday, 2 July 2026

विदर्भातील औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी

 विदर्भातील औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी उद्योगमंत्र्यांसोबत तसेच आवश्यक असल्यास मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन नवीन उद्योग व गुंतवणूक आणण्यासाठी प्रयत्न केले जातील. वनक्षेत्र आणि वन्यप्राण्यांच्या वाढत्या संघर्षामुळे बाधित भागांसाठी स्वतंत्र विकास कार्यक्रमाचा सकारात्मक विचार केला जाईल. पर्यटन विकास, सौर कृषी पंप, कृषी वीज जोडण्या आणि इतर पायाभूत सुविधांबाबतही आवश्यक निर्णय घेतले जातील, असे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi