Friday, 24 July 2026

राज्यपालांचे लोकमान्य टिळक यांना अभिवादन

 राज्यपालांचे लोकमान्य टिळक यांना अभिवादन

 

मुंबई, दि. २३ : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या १७० व्या जयंती निमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी गुरुवारी (दि. २३)  लोकभवन, मुंबई येथे लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi