Wednesday, 29 July 2026

मुंबईकर नेहमीच लढण्यासाठी सज्ज

 मुंबईकर नेहमीच लढण्यासाठी सज्ज!- शिव ठाकरे

      अभिनेते शिव ठाकरे यांनी सांगितले की,"मुंबईकर हे नेहमीच प्रत्येक संकटाशी आणि आजाराशी लढा देण्यासाठी तत्पर असतात. 'टीबी मुक्त मुंबई' या मोहिमेमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाल्याबद्दल भामला फाउंडेशनचे मनःपूर्वक आभार.

            यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, भामला फाउंडेशनचे अध्यक्ष असिफ भामला, प्रभारी प्राचार्य डॉ. जयश्री व्यंकटाचलम, एनएसएसचे विशेष कार्य अधिकारी सुनील शिंदे, विविध महाविद्यालयांचे प्राध्यापक तसेच हजारो एनएसएस स्वयंसेवक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi