Friday, 24 July 2026

राष्ट्रीय वाहन स्क्रॅपिंग धोरणानुसार 20 वर्षांपेक्षा जुनी

 राष्ट्रीय वाहन स्क्रॅपिंग धोरणानुसार 20 वर्षांपेक्षा जुनी खासगी वाहने आणि 15 वर्षांपेक्षा जुनी व्यावसायिक वाहने फिटनेस चाचणीत अपात्र ठरल्यास स्क्रॅपसाठी पात्र ठरतात. अशा वाहनांसाठी करसवलत, नोंदणी शुल्कात सूट, तसेच वाहनाच्या किंमतीच्या 4 ते 6 टक्क्यांपर्यंत स्क्रॅप मूल्य देण्याची तरतूद असल्याची माहितीही बैठकीत देण्यात आली.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi