यावेळी'नारीदृष्टी' या महिला नेतृत्व विकास कार्यक्रमासह Teaching with Smart Technology FDP, Project-Based Learning FDP आणि CO-PO Integration & Micro Planning for Outcome-Based Accreditation FDP या तीन अध्यापक विकास कार्यक्रमांचे एकाचवेळी उद्घाटन करण्यात आले.
डेक्कन कॉलेज पदव्युत्तर व संशोधन संस्थेचे कुलपती डॉ. भूषण पटवर्धन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी, COEP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीचे कुलगुरू प्रा. डॉ. सुनील भिरुड तसेच HSNC विद्यापीठ, मुंबईच्या कुलगुरू कर्नल प्रा. हेमलता बागला उपस्थित होते.
No comments:
Post a Comment