डॉ. शैलेंद्र देवळाणकर म्हणाले, “एकाच दिवशी चार महत्त्वपूर्ण कार्यक्रमांचे उद्घाटन होणे ही MSFDA साठी अभिमानाची बाब आहे. ‘नारीदृष्टी’ महिला नेतृत्वाला नवी दिशा देईल, तर तीन FDP कार्यक्रम प्राध्यापकांना तंत्रज्ञान, अनुभवाधारित अध्यापन आणि परिणामाधारित शिक्षणामध्ये अधिक सक्षम करतील. NEP 2020 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी हे कार्यक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.MSFDA च्या या उपक्रमांमुळे महाराष्ट्रातील उच्च शिक्षण संस्था राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण आणि स्पर्धात्मक बनतील. या पाच दिवसीय निवासी कार्यक्रमामध्ये राज्यातील विविध विद्यापीठे आणि महाविद्यालयांतील महिला प्राध्यापक सहभागी झाल्या आहेत. या कालावधीत महिला प्राध्यापकांसाठी खालील महत्त्वपूर्ण विषयांवर तज्ज्ञांद्वारे विशेष मार्गदर्शन केले जाणार आहे:
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...
No comments:
Post a Comment