विषारी द्रव्ये म्हणून मिथेनॉल (Methyl Alcohol) अंतर्भाव
महाराष्ट्र विषारी द्रव्ये नियम, १९७२ (Maharashtra Poisons Rules 1972) मधील अनुसुचिमध्ये नमुद विषारी द्रव्याचा वापर औषधांत करणे बंद झाले. त्यानुसार कोणतेही औषधाचे उत्पादक, घाउक किंवा किरकोळ औषधी विक्रेत्यांकडे या द्रव्याची उत्पादन, विक्री किंवा वितरणाकरीता साठवणूक करण्यांत येत नाही किंवा परवाना घेतला जात नाही. त्यामुळे सन १९९२ मध्ये सर्व विषारी द्रव्ये १९७२ अनुसुचीमधून काढून टाकण्यांत आली व केवळ ७ विषद्रव्ये कायम ठेवण्यात आले.
मिथेनॉल चा विषारी द्रव्ये म्हणून अनुक्रमांक 7A. मिथेनॉल (Methyl Alcohol) अंतर्भाव दि. २१ जानेवारी २०११ मध्ये करण्यात आला. महाराष्ट्र विषारी द्रव्ये (दुरुस्ती)नियम, 2011 (Maharashtra Poison (Amendment) Rule 2011) च्या नियम १८A२ च्या नियमान्वये दुरुपयोग टाळण्यासाठी मिथेनॉल ची विक्री करण्यापूर्वी त्यात Methylene Carmine व Denatonium Saccharide चे मिश्रण करणे अनिवार्य केले होते. मात्र औषधी उत्पादन करण्यासाठी मिथेनॉल च्या विक्रीसाठी ही बाब लागू नव्हती.
या तरतुदीस मुंबई उच्च न्यायालय यांनी याचिका क्र.२५३५/२०१२ व २१५३/२०१२ द्वारे सदर दोन्ही याचिका २०१९ मध्ये निकाली काढल्या असून याचिका कर्त्यांची विनंती रद्द करण्यात आलेली आहे.
सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका क्र.८९३/२०१९ दाखल केले असून उच्च न्यायालय मुंबई यांनी दिलेला स्टे याचिका क्र.२५३५/२०१२ व २१५३/२०१२ मध्ये पुढे कायम ठेवण्यात आलेला आहे. सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. अन्न व औषध प्रशासनाने उक्त विशेष अनुमती याचिके अनुषंगे महाराष्ट्र राज्यातर्फे प्रतिज्ञापत्र माहे नोव्हेंबर २०२४ रोजी दाखल केले असून सन २०११ मध्ये निर्गमित मिथेनॉल या विषारी द्रव्याची विक्री करताना त्यात Colorant व Bitterant टाकण्याबाबतची अधिसूचना कायम ठेवण्याबाबत सादर केलेले
No comments:
Post a Comment