शिष्यवृत्ती वितरणासाठी डीबीटी प्रभावी
पूर्वी शिष्यवृत्ती योजनांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होत असल्याची आठवण करून देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, डीबीटी प्रणालीमुळे पारदर्शकता वाढली असून शासनाचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात टळले आहे. सर्व योजना डीबीटीवर आल्यानंतर लाभ थेट पात्र नागरिकांपर्यंत पोहोचेल आणि भ्रष्टाचाराला आळा बसेल.
No comments:
Post a Comment