जीआरपी प्रणालीमुळे अर्ज प्रक्रिया अधिक सुलभ
नागरिकांना विविध योजनांसाठी अर्ज करताना भराव्या लागणाऱ्या माहितीची संख्या कमी होत आहे. शासनाच्या डेटा पूलमधील उपलब्ध माहिती स्वयंचलितपणे अर्जामध्ये समाविष्ट होत असल्याने नागरिकांचा वेळ आणि श्रम वाचणार आहेत. भविष्यात एजंटिक एआयचा वापर वाढल्यानंतर ही प्रक्रिया आणखी सुलभ आणि वेगवान होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
No comments:
Post a Comment