Sunday, 28 June 2026

महाराष्ट्र एमएसएमई पुरस्कार २०२६ अंतर्गत

 महाराष्ट्र एमएसएमई पुरस्कार २०२६ अंतर्गत गौरविण्यात आलेल्या सर्व उद्योजक, निर्यातदार आणि हस्तकला कारागिरांचे अभिनंदन करून त्यांच्या कार्यामुळे राज्याच्या आर्थिक विकासाला, रोजगारनिर्मितीला आणि जागतिक स्तरावर महाराष्ट्राची ओळख अधिक बळकट होत असल्याचे नमूद केले.

यावेळी उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उद्योग प्रोत्साहन योजनांची माहिती देत उद्योग, तंत्रज्ञान, कौशल्य विकास आणि निर्यात वाढ यांचा समन्वय साधून महाराष्ट्राला देशातील अग्रगण्य औद्योगिक राज्य म्हणून अधिक सक्षम करण्याचा संकल्प व्यक्त केला.
महाराष्ट्र एमएसएमई समिट व पुरस्कार २०२६ ने शासन, उद्योग, वित्तीय संस्था, तंत्रज्ञान क्षेत्र आणि उद्योजक यांना एकाच व्यासपीठावर आणत राज्यातील MSME क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी नवी दिशा आणि नवी ऊर्जा प्रदान केली.
0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi