अनुदानित रासायनिक खतांचे वितरण आता ‘फार्मर आयडी’वर होणार
-कृषी मंत्री दत्तात्रय भरणे
· अॅग्रीस्टॅक फार्मर ‘आयडी’चा वापर करून महाराष्ट्रात देशातील पहिला पायलट प्रकल्प
मुंबई दि. 1 : राज्यातील शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या अनुदानित रासायनिक खतांच्या वितरणात पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी आता ‘फार्मर आयडी’चा वापर करण्यात येणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
No comments:
Post a Comment