Thursday, 2 April 2026

संकटाच्या काळात केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे काम करत असून पुरवठा

 उपस्थित परदेशी प्रतिनिधींनी राज्य शासनाच्या पारदर्शक आणि सकारात्मक भूमिकेचे स्वागत केले. संकटाच्या काळात केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे काम करत असून पुरवठा साखळी सुरळीत ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याबद्दल त्यांनी यावेळी समाधान व्यक्त केले.

सध्याचे संकट तात्पुरते असून परिस्थिती लवकरच सामान्य होईलअसा विश्वास व्यक्त करुन राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी राज्यातील उद्योग व नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi