Wednesday, 18 March 2026

नांदेड शहराची वाढती लोकसंख्या आणि रुग्णसंख्या

 नांदेड शहराची वाढती लोकसंख्या आणि रुग्णसंख्या लक्षात घेता नव्या आर्थिक प्रस्तावातून या रुग्णालयासाठी निधी व प्रशासकीय मान्यता देण्याबाबत शासन सकारात्मक असून, लवकरच कामाला सुरुवात करण्यात येईल. लोकप्रतिनिधींच्या मागण्या, स्थानिक गरजा आणि उपलब्ध निधी यांचा समन्वय साधून आरोग्य सुविधा टप्प्याटप्प्याने उभारण्यात येणार असल्याचे मंत्री आबिटकर यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi