Wednesday, 18 March 2026

खासगी रुग्णालयांमधील दर नियंत्रणाबाबत उपस्थित करण्यात

 खासगी रुग्णालयांमधील दर नियंत्रणाबाबत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना याबाबत स्वतंत्र कायदा नसला तरी विद्यमान कायद्यानुसार रुग्णालयांना त्यांच्या सेवांचे दर फलकावर प्रदर्शित करणे बंधनकारक आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रुग्णालयांना नोटिसा देण्यात आल्या असून काहींची परवानगीही रद्द करण्यात आली असल्याची माहिती मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi