Saturday, 28 March 2026

डिजिटल ट्विन तंत्रज्ञानाच्या मदतीने रुग्णालयातील हवा प्रवाह आणि संसर्ग नियंत्रणावर आधारित अभ्यासही सादर

 डिजिटल ट्विन तंत्रज्ञानाच्या मदतीने रुग्णालयातील हवा प्रवाह आणि संसर्ग नियंत्रणावर आधारित अभ्यासही सादर करण्यात आला. 2आणि 3मॉडेलच्या सहाय्याने रुग्णालयातील रचनाव्हेंटिलेशन आणि निगेटिव्ह प्रेशर रूम यांचे नियोजन करून संसर्गाचा प्रसार कमी करण्यास मदत होत असल्याचे स्पष्ट झाले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi