Saturday, 28 March 2026

व्हर्च्युअल डॉक्टर” या कृत्रिम बुद्धीमत्ता आधारित प्रणालीचे

 व्हर्च्युअल डॉक्टर या कृत्रिम बुद्धीमत्ता आधारित प्रणालीचे सादरीकरण करण्यात आले. ही प्रणाली रुग्णाशी संवाद साधून प्राथमिक माहिती गोळा करतेलक्षणांचे विश्लेषण करते आणि डॉक्टरांसाठी संक्षिप्त अहवाल तयार करते. विविध वैद्यकीय क्षेत्रांनुसार प्रशिक्षित करता येणारी ही प्रणाली आरोग्यसेवेत वेळ वाचविणारी ठरणार आहे.

डिजिटल ट्विन तंत्रज्ञानाच्या मदतीने रुग्णालयातील हवा प्रवाह आणि संसर्ग नियंत्रणावर आधारित अभ्यासही सादर करण्यात आला. 2आणि 3मॉडेलच्या सहाय्याने रुग्णालयातील रचनाव्हेंटिलेशन आणि निगेटिव्ह प्रेशर रूम यांचे नियोजन करून संसर्गाचा प्रसार कमी करण्यास मदत होत असल्याचे स्पष्ट झाले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi