Saturday, 28 March 2026

व्हर्च्युअल रिअॅलिटी (व्हीआर) तंत्रज्ञानामुळे कार्डिओलॉजी क्षेत्रात मोठा बदल

 व्हर्च्युअल रिअॅलिटी (व्हीआरतंत्रज्ञानामुळे कार्डिओलॉजी क्षेत्रात मोठा बदल होत आहे. जागतिक परिषदांमध्ये डॉक्टर अवतारच्या माध्यमातून सहभागी होत असूनरुग्णांच्या हृदयाचे 3डिजिटल ट्विन तयार करून शस्त्रक्रियेपूर्वी अचूक नियोजन केले जात आहे. 3प्रिंटिंग आणि व्हीआर च्या साहाय्याने अनेक जटिल हृदयशस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे यावेळी सांगण्यात आले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi