Saturday, 28 March 2026

व्हर्च्युअल रिअॅलिटी (व्हीआर) तंत्रज्ञानामुळे कार्डिओलॉजी क्षेत्रात मोठा बदल

       व्हर्च्युअल रिअॅलिटी (व्हीआर) तंत्रज्ञानामुळे कार्डिओलॉजी क्षेत्रात मोठा बदल होत आहे. जागतिक परिषदांमध्ये डॉक्टर ‘अवतार’च्या माध्यमातून सहभागी होत असून, रुग्णांच्या हृदयाचे 3D डिजिटल ट्विन तयार करून शस्त्रक्रियेपूर्वी अचूक नियोजन केले जात आहे. 3D प्रिंटिंग आणि व्हीआर च्या साहाय्याने अनेक जटिल हृदयशस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे यावेळी सांगण्यात आले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi