Saturday, 28 March 2026

सध्या आरोग्य व्यवस्था ‘रिऍक्टिव्ह केअर’वर आधारित असली तरी डिजिटल ट्विन्स आणि

 तज्ज्ञांनी सांगितले की, सध्या आरोग्य व्यवस्था ‘रिऍक्टिव्ह केअर’वर आधारित असली तरी डिजिटल ट्विन्स आणि व्हर्च्युअल हॉस्पिटल्समुळे ‘प्रोअॅक्टिव्ह केअर’कडे वाटचाल सुरू झाली आहे. लोकसंख्येचे जोखमीच्या स्तरानुसार वर्गीकरण करून आधीच उपाययोजना करणे शक्य होत आहे.

सिम एक्सचे संचालक मार्टिन बूस्मन यांनी व्हीआर आधारित प्रशिक्षणामुळे डॉक्टर, नर्सेस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष अनुभवासारखे शिक्षण देता येत असल्याचे स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi