Saturday, 28 March 2026

पल्स' आंतरराष्ट्रीय परिषद वैज्ञानिक आधार कायम ठेवत वैद्यकीय शिक्षणा मध्ये स्थानिक परिस्थितीनुसार नवकल्पना महत्वाच्या

 पल्स' आंतरराष्ट्रीय परिषद

वैज्ञानिक आधार कायम ठेवत वैद्यकीय शिक्षणा मध्ये स्थानिक परिस्थितीनुसार नवकल्पना महत्वाच्या

·        'क्षमता -आधारित वैद्यकीय शिक्षण' परिसंवादातील मत*

 

मुंबई, दि २७ : वैद्यकीय शिक्षणामध्ये जागतिक क्षमता, अध्यापन, मूल्यांकन  यासोबत समरस करणेसाठी  स्थानिक परिस्थितीनुसार नवकल्पना येत असून आरोग्य व्यवस्था आणि वैद्यकीय शिक्षण यांच्यात समुदाय आधारीत शिथ्तण मजबूत दुवा  महत्वाचा असल्याचे नमूद करण्यात आले.

      'पल्स' आंतरराष्ट्रीय परिषदेत "क्षमता -आधारित वैद्यकीय शिक्षण: सिद्धांतापासून सरावापर्यंत" परिसंवादात तज्ञांनी मत व्यक्त केले.

        या परिसंवादात डॉ. ए. रेखा,  संजय झोडपे, डॉ. राकेश अग्रवाल, डॉ. नयनजीत मेघालय, डॉ. विवेक, शैला गुप्ता यांनी सहभाग घेतला.

       यावेळी चर्चेत वैद्यकीय आणि आरोग्य शिक्षण सुधारण्यासाठी विविध तज्ज्ञांनी मत मांडले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi